7th pay commission: ही बातमी राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ही बातमी त्यांच्या पगारा संदर्भात आहे. कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय म्हणजे, या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ केली जाणार आहे. ही वाढ ऑक्टोंबर महिन्यापासून लागू होणार आहे. तर आज आपण या बातमी बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
हे पण वाचा :- जे ग्राहक ऑनलाईन बिल भरणार त्यांना मिळणार 20% सूट महावितरण चा मोठा निर्णय
तर मित्रांनो,हे कर्मचारी एसटी महामंडळाचे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल सहा हजार पाचशे रुपयांचे वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मागे एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी सरकारकडून पगारवाढीबद्दल मागणी केली होती. पण सरकारने ती मान्य केली नव्हती. या कारणामुळे गेल्या काही दिवस पूर्वी हे कर्मचारी संपावर सुद्धा गेले होते. मग राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यांच्या पगारात वाढ केली.
हे पण वाचा :- कांद्याच्या दरामध्ये तुफान वाढ ! जाणून घ्या आजचा नवीन बाजार भाव
त्यांच्या अनेक मागण्या होत्या, परंतु एक महत्त्वाची मागणी म्हणजे त्यांच्या पगारात वाढ होणे ही होती. आणि ती मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यांच्या पगारात तब्बल सहा हजार पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ त्याना ऑक्टोंबर महिन्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी आनंदीत आहेत. आणि एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप ही मागे घेतलेला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा प्रश्न विचारला आहे सरकारला.
हे पण वाचा :- राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय सोमवार ची सुट्टी केली रद्द !आता मिळणार या तारखेला सुट्टी
हा प्रश्न म्हणजे, एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या या सरसकट पगार वाढीचा लाभ कधीपासून मिळणार. असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. मात्र आता या संदर्भात एक नवीन माहितीसमोर आलेली आहे, ही माहिती म्हणजे महाराष्ट्रीय कामगार संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप साटम यांनी. प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले सरसकट पगारवाढ ही ,ऑक्टोबर महिन्याच्या वेतना सोबत दिली जाणार आहे.7th pay commission
तसेच एसटी कर्मचारी म्हणतात की, आमच्या पगारात वाढ सप्टेंबर पासूनच लागू करण्यात यावी. अशी मागणी ते राज्य सरकारकडे करीत आहेत. त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचे वेतन काढले जाणार आहे. तसे निर्देश राज्य शासनाने एसटी महामंडळाला दिले सुद्धा आहेत. परंतु आता कर्मचारी या मागणीची वाट पाहत आहेत. राज्य सरकार हे सकारात्मक आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना पुन्हा एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे.