या शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार रुपये अनुदान! पात्र शेतकऱ्यांची यादी पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो, साधारण एक आठवड्यात सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र आहे व कोणते शेतकरी अपात्र याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

लाभार्थी यादीत तुमचे नाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा

2023 च्या खरीप हंगाम्यात ज्या शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी केली असून सातबारावर सोयाबीन कापूस पिकाची नोंद केली नाही अशा शेतकऱ्यांचे या अनुदान यादीत नाव आलेले नाही. अशी तक्रार शेतकरी करत होते. शेतकऱ्यांच्या येणाऱ्या तक्रारीमुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रवचित कार्यक्रमाच्या भाषणादरम्यान ई पीक पहानी करण्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला. Crop Insurance

लाभार्थी यादीत तुमचे नाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा

ई पीक पाहणी अट रद्द झाली असली तरी इपिक पाहणी न केलेले शेतकरी या अनुदानासाठी अपात्र ठरवले जात आहेत. 2023 च्या खरीप हंगाम्यात सोयाबीन कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी राहिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2023 च्या खरीप हंगामातील पीक पाणी नोंद असलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 1000 तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता रेशन दुकानावर मिळणार मोफत ज्वारी

मात्र त्याबाबतची कार्यपद्धत कशी आहे ते निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत व कोणते शेतकरी अपात्र आहे ते शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाहीये. यावर राज्य सरकारने लवकरात लवकर नवीन निकष काढावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. Crop Insurance Update

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

error: Content is protected !!