शेवटची संधी ! कोणतीही पेपर नसताना डायरेक्ट भरती 50,000 तरुणांना मिळणार नोकरी असा करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government job : महाराष्ट्र सरकारनं शासनाच्या विविध योजना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना आहे मुख्यमंत्री योजनादूत योजना. तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनातून अनेक जणांना लाभ मिळणार आहे.

आपल्या गावातच राहून प्रत्येक तरुण कमवू शकतो दहा हजार रुपये महिना. पण त्याला करावे लागणार हे काम? चला तर मग पाहू आपण याबद्दल माहिती? कशी आहे भरती? अर्ज कुठे करणार? कोण पात्र होणार? सर्व माहिती आपण बघणार आहोत.

हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेचे माध्यमातून तुम्ही घरी बसून कमवू शकता 5 लाख रुपये महिना

महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यात 50,000 योजना दूत नेमणार आहे. ग्रामीण आणि शहरे भागात योजना दूत म्हणून काम करावे लागेल. यासाठी संबंधित उमेदवाराला प्रति महिना दहा हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. या योजनांचा कालावधी सहा महिने असणार आहे.government job

हे पण वाचा :- जे ग्राहक ऑनलाईन बिल भरणार त्यांना मिळणार 20% सूट महावितरण चा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत .मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे माध्यमातून मुख्यमंत्री योजनादुत या कार्यक्रमाची महाराष्ट्रात अंमलबजावणी चालू झाली आहे. तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर? तुम्हाला सर्वात प्रथम त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. या संकेतस्थळावर जाऊन. रोजगार या ऑप्शनवर निवडल्यावर रोजगार यादिनुसार, या ऑप्शन पर्याय तुम्हाला निवडून त्याच्यावर क्लिक करायचे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!