दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ! या तारखेला जमा होणार बँक अकाउंट मध्ये अनुदानाची रक्कम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Milk subsidy 2024 : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांचे खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सर्व शेतकरी आनंदी आहेत. चला तर बघू आपण सविस्तर माहिती.

हे पण वाचा :- 15 सप्टेंबर आधी करा तुमचे आधार कार्ड अपडेट! नाहीतर होणार डोक्याला ताप

अनुदानासाठी राज्यातील अनेक दूध प्रकल्प शेतकरी. या अनुदानाची वाट पाहत होते. परंतु काही अनुदान मिळत नव्हता. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक उपोषण ,आंदोलने केली पण त्यांना यश आले नाही. पण राज्य सरकारच्या वतीने काल एक जार आला. लवकरात लवकर या अनुदानाची वाटप सुरू होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. तर सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ नक्कीच मिळणार आहे.

हे पण वाचा :- फक्त याच महिलांना मिळणार 4,500 रुपये !लाडकी बहीण योजनेअंतर्गत , बँक खात्यामध्ये पैसे जमा

सर्व दूध उत्पादक शेतकरी लोकांनी, आपली दूध प्रकल्पाची माहिती अनुदानासाठी शासनाला देणे आवश्यक आहे. तरच आपल्याला लाभ मिळणार आहे. आपला प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर देणे आवश्यक आहे. आद्यराज्यातील बरेच लोकांचे ही माहिती अपलोड करण्याची राहिली आहे. तर सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ही माहिती अपलोड करणे गरजेचे आहे.Milk subsidy 2024 :

राज्य सरकारने दुधाला 3.5 फॅट आणि ८.५ एस एन एफ ला 30 रुपये दर जाहीर केला असून. एक लिटरला पाच रुपये अनुदानाची घोषणा एक जुलै 2024 रोजी पासून देण्याची घोषणा केली होती. पण दोन महिने संपल्यानंतरही अनुदाना चा एक रुपया ही शेतकऱ्याचे खाते जमा झाला नाही. सर्व शेतकरी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारला जाग आली आणि अनुदानासाठी वाटप सुरू केली.

हे पण वाचा :- प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत नवीन याद्या जाहीर येथे क्लिक करून पहा यादी

सर्व शेतकरी बांधवांनी या अनुदानापासून वंचित राहू नये?

आता दूध प्रकल्पाकडून माहिती मिळन्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी आपला प्रतिसाद नोंदवा. उर्वरित दूध प्रकल्प कडे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर माहिती द्यावी .कोणीही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये .यासाठी प्रस्ताव येण्यास उशीर होत आहे तरी, सर्वांनी सहकार्य करून माहिती लवकरात लवकर सादर करावे. म्हणजे अनुदान वाटपास उशीर होणार नाही. अशी माहिती कृषी अधिकारी यांनी दिली.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा

1 thought on “दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ! या तारखेला जमा होणार बँक अकाउंट मध्ये अनुदानाची रक्कम”

Leave a Comment

error: Content is protected !!