तुम्ही जर वाहन चालक असाल तर? ही बातमी तुमच्यासाठी ठरू शकते! अत्यंत फायदेशीर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Toll plaza new rule : वाहन चालक साठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी टोल टॅक्स संबंधित आहे. येत्या पुढच्या काही दिवसात. तुम्हाला टोल बुथ वर टोल टॅक्स भरावा लागणार नाही. सरकारने आता टोल वसुलीसाठी जीपीएस आधारित प्रणाली अधिसूचित केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 मध्ये सुधारणा केली आहे.

हे पण वाचा :- सरकार देत आहे शेतकऱ्यांसाठी 100% मोफत फवारणी पंप ! आजच करा आपला अर्ज

ही सुधारणा म्हणजे जीपीएस द्वारे इलेक्ट्रॉनिक टोल संकलन सुरू करण्याची ,घोषणा मंगळवारी रोजी करण्यात आली आहे. तर असा आहे नवीन नियम? आपण या नियमाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग बघू हा नियम कसा आहे?

ग्लोबल नेव्हिगेशन सॅटॅलाइट सिस्टम (GNSS) टोल संकलनासाठी वापरला जाईल.ज्यामध्ये वाहन ऑन -बोर्ड युनिटस (OBU) सोबत ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम बसवली जाईल.(GPS) बसवले जाईल. FASTag आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकगणीशिन (ANPR) तंत्रज्ञान सारख्या विद्यमान प्रणाली पेक्षा ही हे वेगळी एक तंत्रज्ञान आहे. हे प्रणाली पूर्णपणे कार्यरत झाल्यानंतर .देशभरातील टोलनाकेची गरज भासणार नाही. तसेच टोल प्लाजावर लांब वाहतूक कोंडी होणार नाही. हे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे वाहन चालक साठी.

हे पण वाचा :- दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ! या तारखेला जमा होणार बँक अकाउंट मध्ये अनुदानाची रक्कम

20 किलोमीटर साठी कोणतेही शुल्क घेता येणार नाही?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, GNSS खाजगी वाहनाच्या मालकांना महामार्ग आणि दुर्गती मार्गावर दररोज वीस किलोमीटर पर्यंत प्रवास करण्यासाठी. कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. राष्ट्रीय महामार्ग शुल्क दुरुस्ती नियम 2024 म्हणून अधिसूचित केलेल्या नवीन नियमात.महामार्गाने दुर्गती महामार्गावरील अंतर 20 किलोमीटर पेक्षा जास्त असल्यास. कव्हर केलेले एकूण अंतरावर वाहन मालकाकडून शुल्क आकारले जाईल. असे आदेश केंद्र सरकारकडून आलेले आहेत.Toll plaza new rule

हे पण वाचा:- पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेचे माध्यमातून तुम्ही घरी बसून कमवू शकता 5 लाख रुपये महिना

GPS -आधारित टोल संकलन म्हणजे नेमकं काय?

आतापर्यंत टोल बुथ वर टोल भरणे किंवा मॅन्युअली किंवा फास्टट्रॅक द्वारे केले जात होते पण आता मात्र सरकारने नवीन नियम लागू केला आहे. तो नवीन नियम म्हणजे GPS- आधारित टोल प्रणालीमध्ये, ड्रायव्हरने प्रवास केलेले अंतर उपग्रह आणि कार मधील ट्रेकिंग सिस्टम द्वारे मोजले जाईल. हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान आहे. या कारणामुळे टोल नाक्याची गरज भासणार नाही. या नवीन प्रणालीसाठी वाहनांमध्ये ऑन बोर्ड युनिट किंवा ट्रेकिंग उपकरणे बसवली जातील. येत्या काही दिवसातच वाहन कंपनी हे सिस्टम बसविणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!