शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मोफत मिळणार करा फक्त हे काम ! राज्य सरकारची नवीन मोठी घोषणा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Solar energy Yojana : सर्व शेतकऱ्यांसाठी एका आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार आता मोफत वीज शेतीसाठी देणार आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक नवीन योजना आणली आहे. ती योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहनी योजना आहे. या योजनेचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा. तर चला तर आपण सर्व माहिती जाणून घेऊया या योजना बद्दल.

मुख्यमंत्री सोलर एनर्जी योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

3 मेगावेट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे उभारण्यात आला आहे. धोंदलगाव येथे महावितरणाच्या उपकेंद्रापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेला. 13 एकर शासकीय जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहीणी योजना 2.0 या योजनेला सुरुवात झाली आहे.

वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत. राज्यात 92 हजार मेगा वेट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकार्याने शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे.

हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेचे माध्यमातून तुम्ही घरी बसून कमवू शकता 5 लाख रुपये महिना

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवस अखंड भरपूर वीज हवी होती. क्या करिता राज्य सरकारने हा मोठे पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ते पण मोफत वीज मिळणे हे अत्यंत उपयोगी आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यास. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली.

हे पण वाचा :- विज बिल थकबाकीदाराना सरकारचा मोठा दिलासा! सरसकट विज बिल माफ.

मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे या प्रकल्पास. मिशन मोड वरील या योजनेतून सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्टे 7000 मेगा वेट ने वाढवून 16000 mwhat केली आहे. तसेच विकेंद्रीय सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्ट ला शासनाने मान्यता दिली आहे.Mukhymantri Solar energy Yojana

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मोफत मिळणार करा फक्त हे काम ! राज्य सरकारची नवीन मोठी घोषणा”

Leave a Comment

error: Content is protected !!