Onion Rate Today in Maharashtra : केंद्र सरकारने कांद्यावरील 550 डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य मिनिमम एक्सपोर्ट प्राईज हटवताच. निर्यात शुल्क मध्ये 20% ने कपात करताच कांद्याचे दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. राज्यातील बाजारपेठेत कांद्याच्या दरात शनिवारी 14 सप्टेंबर रोजी. सरासरी प्रति क्विंटल मागे पाचशे रुपयांनी वाढ झाल्याने. कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
आजचे नवीन कांद्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्र सरकारने कांद्यावरील 550 डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य मिनिमम एक्सपोर्ट प्राईज हटवत निर्यात शुल्कात मध्ये वीस टक्के कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. वाणिज्य मंत्रालयाचे परदेश व्यापार महा संचालक संतोष कुमार सारंगी, यांचे स्वाक्षरीचे अध्यादेश शुक्रवारी 13 सप्टेंबर रोजी जाहीर झाला. सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्याची अट काढून तसेच निर्यात शुल्क ही निम्मे कमी करून 20 टक्के वर आणल्याने शेतकरी सर्व आनंदित आहेत.
हे पण वाचा :- महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली नवीन योजना मिळणार दरमहा इतका पगार?
याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे. कांद्याचे भाव वाढणार आहेत. हा अध्यादेश जाहीर होतात. कांद्याच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळाली. कांद्याचे दरात प्रति क्विंटल मागे 500ते 600 रुपयांची वाढ पाहायला मिळाली.Onion Rate Today in Maharashtra
अहिल्यानगर मध्ये कांद्याचा विक्री भाव 5500आहे. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये शनिवारी उच्च प्रतीचे गावरान कांद्याला क्विंटल ला तब्बळ 5,500 रुपयांचा भाव मिळाला. गेल्या अनेक दिवसातील हा उच्चांगी भाव असल्याने.कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एन गणेश उत्सवात एक प्रकारे गणराया पावला आहे. गणेशोत्सवातच कांद्याला मोठा भाव मिळाले ने सर्व शेतकरी आनंदित आहे.
हे पण वाचा :- राज्य सरकार या लाडक्या बहिणीकडून करणार पैसे वसूल काढला नवीन नियम !
नेवासा बाजार समिती च्या घोडेगाव येथे उपआवारात कांद्याच्या भावामध्ये शनिवारी प्रत्येक क्विंटल मागे पाचशे ते सातशे रुपयांची वाढ होऊन. भाव पाच हजार दोनशे रुपयावर पोहोचलेला आहे. आणि परत कांद्याचे भावात वाढ होणार आहे असे तज्ञांनी माहिती व्यक्त केली आहे. म्हणून सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण या कांद्याचे भाव वाढत जनतेला फटका बसणार आहे.
1 thought on “कांद्याच्या दरामध्ये तुफान वाढ ! जाणून घ्या आजचा नवीन बाजार भाव”