crop insurance news : मित्रांनो जर तुम्ही ई -पिक पाहणी केली नसेल तर तुम्ही काळजी करू नका. मागील वर्षाचा सोयाबीन आणि कापूस पिकासाठी देण्यात येणारा अनुदान आता सर्वांना लागू होणार आहे. ई-पीक पाहणी ची अट सरकारने रद्द केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारणच नाही. हा अनुदान सर्वांना लागू होणार आहे.
ई पीक पाहणी करण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे सात बाऱ्यावर या पिकाची नोंद आहे. त्यांना देखील शासन मदत करणार आहे. मागील वर्षाचे खरीप हंगामात पावसा अभावी कपाशी आणि सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. सरासरी उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय असा आहे की, हेक्टरी पाच हजार रुपयांचे आर्थिक मदत करण्याचा निर्णय जाहीर केली आहे.
हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले तिसऱ्या हप्त्याचे पैसे ! तुम्हाला मिळाले की नाही तपासा ?
काही जिल्ह्यात मित्रांनो या अनुदानासाठी याद्या जाहीर झाले आहे. आणि काही शेतकऱ्यांचे त्यामध्ये नाव वगळण्यात आलेले आहे. म्हणून काही शेतकऱ्याची चिंता वाढलेली दिसत आहे. पण शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरजच नाही. हा अनुदान सरसकट लागू होणार आहे. तुमच्या जर सातबाऱ्यावर ई -पिक पाहणी केलेल्या असेल तर.तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार आहे. पण तुम्ही जर केली नसेल तुम्ही या लाभा पासून मुकणार आहेत.
हे पण वाचा :- कांद्याच्या दरामध्ये तुफान वाढ ! जाणून घ्या आजचा नवीन बाजार भाव
पण मित्रांनो असे काय होणार नाही कारण की सरकारने नवा नियम जारी केला आहे. या नियमाप्रमाणे मागील वर्षाच्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्याने ई -पीक पाहणी केलेली असेल आणि ज्यांनी केलेले नसेल. त्यांना सर्वांना हा अनुदान लागू होणार आहे. तुमची इ-पिक पाहनी तलाठी करणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच राहणार नाही.crop insurance news
त्यासोबतच मित्रांनो आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरित करण्यात आलेले आहे. सर्व वनपट्टेधारका पैकी कपाशी आणि सोयाबीन अथवा दोन्ही पिकाची लागवड केली होती अशा शेतकऱ्यांना.या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांची यादी जिल्हास्तरावरून कृषी विभागाला देण्यात आलेली आहे. आणि ही, यादी कृषी विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे काही दिवसातच.