Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात पावसाने सुट्टी घेतली होती. पण काल पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात काल काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. आणि महाराष्ट्रात अजून काही चार-पाच दिवस पुन्हा पाऊस राहणार आहे. असा अंदाज हवामान विभागाची तज्ञ अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा :- आज पुन्हा महाराष्ट्रात पाऊसाचा कहर बरसणार ! या भागात रेड अलर्ट जारी
चला तर मित्रांनो आपण ही बातमी सविस्तर पाहू. आज पासून पाच ते सहा दिवस म्हणजे 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. सध्या गणपतीचा उत्सव महाराष्ट्रात आनंदात सुरू आहे. गेल्या सात आठ दिवसात पावसाने उघडीप घेतली होती. पण नेम गणेश विसर्जनाच्या दिवशीही पाऊस सुरू झाला आहे. आणि पावसाला सुरुवात झाली आहे.
हे पण वाचा :- या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार !पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता.
तर मित्रांनो हा पाऊस 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा पाऊस होणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने स्पष्ट केला आहे. हा पाऊस परतिचा पाऊस असणार आहे. तर मित्रांनो काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आणि जनतेने आपली काळजी घेणे गरजेचे आहे. या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस या पिकाला फटका बसणार आहे.असे मत व्यक्त होत आहे. हे दोन्ही पिके एन काढणीच्या वेळी पाऊस लागला की, अत्यंत पिकाचे नुकसान होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली नवीन योजना मिळणार दरमहा इतका पगार?
कारण की मित्रांनो, राज्यातील 21 सप्टेंबर पासून पुन्हा पाऊस मुसळधार स्वरूप धरणार आहे. या कारणामुळे सोयाबीन आणि कापूस हे पीके धोक्यात येणार आहेत. सात सप्टेंबर चे सुमारास बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. ज्यामुळे राज्य 7 ते 10 दरम्यान चांगलाच पाऊस झाला होता. आणि तसाच पट्टा पुन्हा तयार झाला आहे. आणि पुन्हा महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो असा अंदाज व्यक्त होत.
हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेचे माध्यमातून तुम्ही घरी बसून कमवू शकता 5 लाख रुपये महिना
तर मित्रांनो 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील लातूर ,नांदेड, परभणी, सांगली, सातारा ,धाराशिव सोलापूर ,कोल्हापूर, कोकण ,अहमदनगर, पुणे, बीड या भागात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अति संभावना आहे. असे तज्ञाचे म्हणणे आहे. आणि महाराष्ट्रात दुसऱ्या भागातही पाऊस सांगितलेला आहे.तसेच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात या विभागातील जोरदार पाऊस असणार. असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
1 thought on “महाराष्ट्रात पुन्हा झाले पावसाचे आगमन! या जिल्ह्यात होणार आज अति मुसलधार पाऊस.”