BSNL 5g Network update : भारत संचार निगम लिमिटेड,(BSNL) गेल्या काही महिन्यापासून टेलिकॉम उद्योगात चर्चेत आहे. त्यांच्या रिचार्ज प्लॅन्स वरील अपडेट पासून, ते त्यांचे फोरजी नेटवर्क मध्ये प्रगतीपर्यंत. सरकारी मालकीची टेलर कॉम कंपनी चर्चेत आहे.
तरुणांसाठी सुवर्णसंधी ! एसबीआय बँकेत निघाली मोठी भरती असा अर्ज करा
केंद्र सरकार आता बीएसएनएल साठी वेगवेगळ्या गुंतवणुकीचे अनेक मार्ग शोधत आहेत. तसेच त्यांनी यासाठी सहा हजार कोटींचा अतिरिक्त निधी आणण्याची देखील योजना केलेली आहे. सध्या इतर सगळ्या कंपन्यांनी 4g नेटवर्क लॉन्च केलेली आहेत. परंतु बीएसएनएलने अजून फोरजी नेटवर्क लॉन्च केले नाही. आणि याच कारणामुळे त्यांचे अनेक ग्राहक कमी देखील होत आहे. आता त्यांच्या ग्राहकांची कमी होणारी संख्या पाहता .सरकारने गुंतवणूक करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे.BSNL 5g Network update
या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा पडण्यास सुरुवात झाली आहे यादीमध्ये नाव पहा
लोकल स्टॅक चा वापर केला आहे. त्यामुळे या निधीच्या मदतीने 4g नेटवर्क आता लवकरच सुरू होण्याची देखील मदत होणार आहे. दूरसंचार विभाग ही फाईल कॅबिनेट कडे मंजुरीसाठी पाठवणार आहे. मागील वर्षी बीएसएनला या फोर जी नेटवर्कसाठी 19 हजार कोटी मोजावी लागली होती. यास एक लाख 4g साईटचे काम पूर्ण झाले आहेत. अशातच आता टीसीएस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस आणि आयआयटी कडून बीएसएनएल साठी अनेक उपकरणे देखील तयार केले जात आहे.
आणि यासाठी या दोन्ही कंपन्यांना सरकारकडून 13000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. अजूनही सरकारकडे या कंपनीचे 6000 कोटी रुपये थकबाकी आहे. सरकारने आतापर्यंत bsnl साठी 3.22 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. परंतु आता यातून नक्की काय फायदा होणार ?हे आपण पाहणे खूप गरजेचे आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा पडण्यास सुरुवात झाली आहे यादीमध्ये नाव पहा
मागील वर्षी बीएसएनएल कंपनीने आयटी कंपनी टीसीएस आणि सरकार दूर संचन संस्था सीडीचे नेतृत्वाखाली. पंजाब मध्ये फोरजी सेवा सुरू केली .आणि या द्वारे आठ लाख ग्राहक जोडले गेले होते. त्यानंतर बीएसएनएलचे नेटवर्क संपूर्ण पंजाबमध्ये सुरळीत चालू झाले आहे. अशी माहिती एका वरिष्ट अधिकाऱ्याने दिली आहे. बी एस एन एल लवकरच त्यांचे फोरजी आणि 5g सेवा त्यांच्या ग्राहकांसाठी लवकरात लॉन्च करणार आहेत. त्यामुळे बीएसएनएल सेवेत देखील सुधारणा होणार आहे. आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील पूर्वीपेक्षा चांगली असणार असे सांगण्यात आले आहेत.