oil rates near me : देशांतर्गत सोयाबीनला मिळणारा भाव वाढीसाठी केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात 20 टक्के वाढ केली आहे. परिणामी बाजारात जवळपास सहा महिन्यांपासून स्थिर असणारे तेलाचे भाव वाढले आहेत.
👇👇👇👇
नवीन 15 लिटर तेल डबेचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
नवीन 15 लिटर तेल डबेचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
नवीन 15 लिटर तेल डबेचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
ई-श्राम कार्डधारकांसाठी मोठी गुड न्यूज! लाभार्थ्यांना मिळणार या महिन्यापासून 2,000 करा लवकर अर्ज
14 सप्टेंबर पर्यंत कच्चे सोयातेल, सूर्यफूल तेल आणि पाम तेल आयतीवर 5.5% तर रिफाइंड तेलावर 13.75% आयात शुल्क होते. यात 20% पर्यंत वाढ केल्याने बाजारात सर्वच खाद्य तेलाचे दरात वाढ झाली आहे. 18 सप्टेंबर पर्यंत लिटर मागे दहा रुपयांनी तेलाचे दर वाढले. तर 19 रोजी यात पुन्हा लिटर मागे दहा रुपयांची वाढ झाल्याने,आठवडाभरात खाद्य तेल लिटरमध्ये 18 ते 25 रुपयांनी वाढले आहे.
1 thought on “सर्वसामान्य लोकांसाठी एक धक्कादायक बातमी! खाद्य तेलात 15 लिटर मागे 400 रुपयनी परत वाढ झाली”