सरकार देत आहे शेतकऱ्यांसाठी 100% मोफत फवारणी पंप ! आजच करा आपला अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Battery Operated Spary Subsidy : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाची योजना आणली आहे. ती योजना म्हणजे, शेतकऱ्यांसाठी पीक फवारणीसाठी फवारा यंत्र मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग पाहू कशी आहे योजना? कसा मिळणार लाभ ?या योजनेचा अर्ज कसा करावा? सर्व काही आपण पाहणार आहोत.

👇👇👇👇

यामध्ये पात्र शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर म्हणजे मोफत फवारणी पंप मिळणार आहे. अशि राज्य सरकारने घोषणा केली आहे. पण आतापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी द्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या.ही जवळपास दोन लाखा च्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप राज्य सरकारकडून मिळणार आहे.

👇👇👇👇

राज्य शासन कडून कापूस मूल्य साखळीसाठी एक लाख 6 हजार 389 आणि सोयाबीन मूल्य साखळीसाठी. एक लाख तीस हजार 38 असे मिळून एकूण दोन लाख 36 हजार 427 शेतकऱ्यांना. बॅटरी ऑपरेट फवारणी पंपाचे योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर यासाठी कापूस आणि सोयाबीन मूल्य साखळीत एकूण चार लाख 94 हजार 103 शेतकऱ्यांना अर्ज सादर केले होते. Battery Operated Spary

👇👇👇👇

तर यातून महाडीबीटी पोर्टलने एक लाख 91 हजार 169 शेतकऱ्याची निवड केलेली आहे. त्यांना या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळणार आहे. असे राज्य सरकारकडून स्पष्ट होत आहे. म्हणजे त्यांना फवारणी यंत्र मिळणार आहे.

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ कडून या बॅटरी ऑपरेट फवारणी पंपाचा पुरवठा केला जाणार आहे. तर शासन या पंपाची 3,425 रुपये प्रमाणे खरेदी करणार आहे. तर महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ कडून क्षेत्रीय स्तरावर या पंपाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आनंदीत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्याचे यादीत नाव आले आहे.अशा शेतकऱ्यांनी आपल्या जवळचे कृषी कार्यालयात जाऊन. कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी सी संपर्क साधावा.असेही शासनाकडून आव्हान करण्यात आलेले आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!