शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदान जमा होण्यास सुरुवात या शेतकऱ्यांना मिळणार 10,000 हजार रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Croup insurance update : राज्यात गत वर्षी 2023 आणि 24 मधील आंबिया बहार मधील मंजूर नुकसान भरपाई थोड्याच कालावधीत. शेतकऱ्यांचे बँक खात्यावर विमा कंपनी मार्फत जमा करण्यात येणार आहे. असल्याची माहिती कृषी संचालक व विस्तार आणि प्रशिक्षण अधिकारी विनयकुमार आवटे यांनी ही माहिती काल झालेल्या बैठकीत दिली.

👇👇👇👇

कापूस सोयाबीन अनुदान यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

आंबिया भार साठी आतापर्यंत निर्धारित झालेले नुकसान भरपाईची रक्कम 814 कोटी आहे. तर विमा संरक्षित क्षेत्र 1901 लाख 64 हजार 900 हेक्टर इतके होते.शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विना संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अभाभित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल. या हेतूने राज्यात हवामानावर आधारित फळ पिक विमा ही योजना राबविण्यात येत आहे. आणि आतापर्यंत या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना लाभ ही मिळाला आहे. आणि पुढील काळातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे.

👇👇👇👇

कापूस सोयाबीन अनुदान यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या हेतूंनी हा पिक विमा राबविला जात आहे. आणि यापासून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवला जातो. जर तुमचे पिकाचे नुकसान झाले तर. तुम्हाला नुकसान भरपाई केली जात आहे. हा पिक विमा फळबाग शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या पिक विमा अंतर्गत, राज्यात हवामानावर आधारित विमा योजना राबवण्यात येते. Croup insurance update

कापूस सोयाबीन अनुदानासाठी आता करावी लागणार ई – केवायसी तरच मिळणार 10,000 हजार रुपये घरी बसल्या करा केवायसी फक्त 5 मिनिटांमध्ये

👇👇☝️☝️

येथे क्लिक करून करा ई -केवायसी

त्यामध्ये कमी-जास्त पाऊस कमी जास्त, तापमान आद्रता वेगळे वारे ,आवळे पाऊस, गारपिट असे विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन. शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. या बाबीचा विचार करून राज्यात आंबिया बहार मध्ये संत्रा ,मौसमी, काजू, डाळिंब, आंबा, केळी ,द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई ,यांना फळविकांसाठी महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबविण्यात येत आहे.आणि वरीलपैकी सर्व फळबाग शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होणार आहे.

👇👇👇👇

कापूस सोयाबीन अनुदान यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

आणि हवामान केंद्राच्या नोंदणी नुसार, नुकसान भरपाईची रक्कम निर्धारित केली जाते. यामध्ये पस्तीस टक्के पर्यंत एकूण विमा हप्ता असल्याले, शेतकरी विमा संरक्षित रकमेच्या साधारण पाच टक्के व उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते.35% च्या पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा शेतकऱ्यांचा वाढीव वाटा 50 टक्के असतो. आंबिया बहार 2023 आणि 24 मधील राज्य शासनाचे एकूण विमा हप्ता 340 कोटी रुपये होता.

त्यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान रुपये 344 कोटी हे शासनाने मंजूर केले असून. ते विमा कंपनीला दिल्यानंतर केंद्र शासनाकडून दुसरा अनुदानात विमा कंपन्यांना दिला जाईल.हा आंबिया बहार 2023 आणि 24 हंगामासाठी आतापर्यंत निर्धारित झालेले नुकसान भरपाई 814 कोटी रुपये आहे. ही शेतकऱ्यांचे बँक खात्यावर विमा कंपनी मार्फत लवकरच जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना लवकरच या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

👇👇👇👇

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!