दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर !बारावीच्या परीक्षेमध्ये यंदा मोठा बदल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HSC Exam time table 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे नुकत्याच बारावीच्या परीक्षेचे तारखा जाहीर करण्यात आले. आणि विद्यार्थ्याला उत्सुकता आहे की त्यांची बारावीची परीक्षा कधी होणार आहे. बारावी परीक्षेचे टाईम टेबल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे मनात आनंद आहे. यंदा लवकरच परीक्षा होणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे की परीक्षेचे फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होणार आहे. तर आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊ.

👇👇👇👇

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी, आणि मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी.विद्यार्थ्यांना 1 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना असे कळवण्यात येते की, या ऑक्टोबर महिन्यात आपले ऑनलाइन अर्ज भरून घेणे अति आवश्यक आहे. आणि सर्व शिक्षकाना ही नाही सूचना देण्यात आलेला आहे. आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरून घेणे. अर्जाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय काय आहे? हे आपण आता बघणार आहोत.

👇👇☝️☝️

उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे मार्फत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यासाठी शुल्क यंदाचे वर्षापासून वाढविण्यात आले आहे. कागद माहाग झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना अर्ज करताना अधिक पैसे भरावे लागणार आहे. नेमकी वाढ किती आहे ?आणि आधी किती पैसे भरावे लागायचे? आता किती पैसे भरावे लागणार आहे? हे आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत. कागद माहागल्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात आता बारा टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खिशाला मोठा फटका बसणार आहे.

👇👇👇👇

कागद माहाग झाल्याने 12% दरवाढीमुळे आता विद्यार्थ्यांना अर्जासाठी पन्नास रुपये अधिक मोजावे लागणार आहे. पन्नास रुपयांची वाढ झाल्याने दहावीची परीक्षा शुल्क 420 रुपयांवरून 470 रुपये पर्यंत गेले आहे. आणि बारावीच्या परीक्षा शुल्का मध्ये पन्नास रुपयांची वाढ झाल्याने. 440 ऐवजी आता विद्यार्थ्यांना 490 रुपये भरावे लागणार आहे. हि वाढ घेण्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. शिक्षकांचे मते विद्यार्थ्यांचे जे परीक्षेचे कालावधीमध्ये पेपर्स किंवा लागणारे साहित्य माहाग झाले आहेत. या कारणामुळे परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आलेले आहे.

👇👇👇👇

अर्ज भरण्यासाठी सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक असणार आहे. सरल प्रणालीद्वारे नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सरल प्रणाली बाबत माहिती घेऊन विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत अर्ज करणे अनिवार्य आहे. अनेक शाळांमध्ये या संदर्भातील मार्गदर्शन केलं जातं. आणि काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून हा अर्ज भरून घेतला जातो. तर तसं होतं काम नये शिक्षकांनीच हा अर्ज भरावा असे, काल झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आलेले आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!