Mahatma jyotirao Phule karj Mukti Yojana : राज्यात सोमवारपासून सहकार उपनिबंध खात्याकडून मिळत असलेल्या शेतकऱ्यांच्या डेटा कमी करून. वारसांचा डेटा थेट अपलोड केला जाणार आहे.
या दिवशी 4,000 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार pm किसान योजनेचे पैसे ! यादी पाहा
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन पर अनुदान न मिळणाऱ्या दहा हजार 799 शेतकऱ्यांना 40 कोटी 15 लाख रुपये जिल्हा बँकेचे खाते जमा झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमना बरोबर अनंताच्या आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. पीक कर्ज एकाच वर्षात दोन वेळा उचलला गेल्यास शेतकऱ्यावर अन्याय झाला होता.
यामध्ये अकरा हजार एकवीस शेतकऱ्यांची संख्या होती. या बाबत शेतकऱ्यातून अनुदान मिळावे अशी मागणी होत होती. एक महिना सहकार उपनिबंधक खात्याकडून विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्याचे थम घेण्याची काम सुरू होते.
घरात या दिशेला तोंड करून ठेवा गणपतीची मूर्ती नक्कीच लाभ मिळेल
• गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्याला गुरुवार आणि शुक्रवार जिल्हा बँकेचे शेतकरी लाभार्थ्याचे खात्यावर अनुदान जमा झाले. यामध्ये दहा हजार 799 शेतकऱ्यांना 40 कोटी 15 लाख रुपये प्रचंड अनुदान प्राप्त झाले आहे. गणपतीच्या आगमना बरोबर शेतकऱ्यांच्या घरी अनुदानाचेही आगमन झाले आहे. यावर शेतकऱ्यांच्या घरी आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जिल्हा सोमवारपासून सहकार उपनिबंधक खात्याकडून .मयत असलेल्या शेतकऱ्यांच्या डेटा कमी करून वारसांचा डेटा अपलोड केला जाणार आहे. त्यामध्ये मयत शेतकरी असा एक हजार 100 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनाही लवकरच प्रोत्साहन लाभ मिळेल अशी माहिती सहकार उपनिबंधक सूत्राने दिले आहे.
Cibil Score: आता घरबसल्या सिबिल स्कोर चेक करा…
दरम्यान जिल्हा बँकेमध्ये एक जुलै ते 30 जून असा हंगाम असला तरी ,एका आर्थिक वर्षातून 16 ते 18 महिने असल्यामुळे दोन हंगाम येतात. यामुळे एका वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचलला गेलेले शेतकरी पात्र झाले आहेत. मात्र राष्ट्रीयकृत बँकांमध्ये स्वतंत्र हंगामासाठी तरतूद दिसत नाही. एक एप्रिल ते 31 मार्च असा त्यांचा पीक कर्ज उचललेला हंगाम होता. त्यामुळे आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचलेले गेलेले शेतकरी अपात्र झाले आहेत.
त्या शेतकऱ्याना लाभ मिळणार का ? राष्ट्रीयकृत बँकेचे नियम ,पॉलिसी, राज्य भर असते. यामध्ये लोकप्रतिनिधी लक्ष देऊन नियम बदलावा लागणार आहे. स्वतंत्र ऊस हंगाम तरतूद करून. राष्ट्रीय बँकातील एकाच आर्थिक वर्ष दोन वेळा पीक कर्ज उचलले गेले.शेतकऱ्यांना लाभ मिळावा असेही स्पष्ट होत आहे.
2 thoughts on “या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर ! यादीमध्ये नाव पहा”