“मुख्यमंत्री योजनादूत” योजनेमध्ये आजच आपला अर्ज भरा 50,000 हजार तरुणांना मिळणार संधी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Yojana dut Bharti 2024 : महाराष्ट्र सरकारच्या वतीने चालू करण्यात आलेली ही योजना आहे. या योजनेचे नाव आहे. मुख्यमंत्री योजना दुत योजना. आजच आपला अर्ज भरून घ्यावे. कारण की आजपासून अर्ज भरण्याची सुरुवात होत आहे.

मुख्यमंत्री योजनादूत योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती व जनसंपर्क महासंचालना मार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत राज्यात 50000 योजना दुताची निवड करून .त्यांना सहा महिन्यासाठी दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. मुख्यमंत्री योजना दूत शासनाच्या लोक कल्याणकारी योजनेची माहिती नागरिकांना देतील. या योजनेच्या मुख्य उद्देश हा आहे.Mukhymantri Yojana dut Bharti 2024

या योजनेसाठी उमेदवाराचे पात्रते साठी निकष काय आहे?

उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. व त्यासोबत संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

Cibil Score: आता घरबसल्या सिबिल स्कोर चेक करा…

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती ?

1) विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज.
2) आधार कार्ड
3) पासपोर्ट साईज फोटो
4) रहिवासी दाखला
5) वैयक्तिक बँक खात्याचा तपशील
6) पदवीधर उत्तीर्ण प्रमाणपत्र.

या योजनेसाठी अर्ज कोठे करणार ?

मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी ऑनलाईन अर्ज उमेदवारांनी त्यांचे अधिकृत वेबसाईटवर करणे अनिवार्य आहे. www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर भेट द्यावी. व आपला अर्ज भरून घ्यावे. नाहीतर आपल्या जवळ च्या सीएससी सेंटरवर जाऊन आपला अर्ज भरून घ्यावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on ““मुख्यमंत्री योजनादूत” योजनेमध्ये आजच आपला अर्ज भरा 50,000 हजार तरुणांना मिळणार संधी”

Leave a Comment

error: Content is protected !!