15 सप्टेंबर आधी करा तुमचे आधार कार्ड अपडेट! नाहीतर होणार डोक्याला ताप


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar card online free update : आधार कार्ड देशातील प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक शासकीय किंवा खाजगी कामासाठी हे कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड बाबत सरकार ने नवीन नियम लागू केला आहे.

मोबाईल मधून आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

सरकार नवा नियम असा काढला आहे की. प्रत्येकाच्या आधार कार्ड दहा वर्षे पूर्ण झाले असेल तर, अपडेट करून घ्यावे असे सरकारने आव्हान केले आहे. कारण की आपली नवीन नवीन माहिती त्यात अद्यावत करणे अति आवश्यक आहे. आपला संपूर्ण बायोडाटा त्या आधार कार्ड मध्ये असते. आपले नाव ,गाव ,जन्मतारीख इत्यादी अत्यावश्यक घटक त्यावर अवलंबून असते. त्यामुळे सर्वांनी आपले आधार अपडेट करून घ्यावे.

हे पण वाचा :- सावधान ! 15 सप्टेंबर पासून होणार ड्रायव्हिंग लायसन वर नवीन नियम लागू ! करा हे काम. अन्यथा भरावा लागेल दंड.

कशा प्रकारे तुम्ही मोफत आधार कार्ड अपडेट करू शकतात?

तुमचा आधार कार्ड दोन पद्धतीने अपडेट करू शकतात. यात ऑनलाइन आणि ऑफलाइन यातील कोणतेही प्रक्रियेने तुम्ही तुमच्या आधार कार्ड अपडेट करू शकतात. चला तर सर्वात प्रथम आपण ऑफलाईन पद्धत समजून घेऊ. ऑफलाइन पद्धतीत तुम्हाला सर्वप्रथम यूआयडी च्या वेबसाईटवर किंवा आधार केंद्रावर जाऊन ते अपडेट करावे लागेल. यासाठी तुमच्याकडून कोणत्याही शुल्क घेतले जाणार नाही. ही योजना मोफत आहे.

चला तर दुसरी पद्धतीप्रमाणे ,ऑनलाइन कसा आपण अपडेट करू शकता आधार कार्ड ?

सर्वप्रथम तुम्हाला या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. नंतर तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकल्यावर .तुम्हाला एक ओटीपी येईल ते ओटीपी तुम्ही टाकून. सबमिट पर्यावर क्लिक करा. नंतर तुमचा होम पेज लॉगिन होईल.

हे पण वाचा :- घरी बसल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामधील तुम्ही सर्व माहिती भरू शकतात. जसे की, आधार कार्ड मोबाईल नंबर, घरचा पत्ता इत्यादी. नंतर फॉर्म तुम्ही अपलोड करा. आपले फिंगर फोटो सर्व अपडेट करून घ्या. नंतर ते अपलोड करा. तुमचे आधार तपशीलांचे परत तपासून घ्या बरोबर आहे की नाही ? नंतरच सबमिट बटणावर क्लिक करा.

अशा सोपे पद्धतीने तुम्ही करू शकतात आधार अपडेट फक्त दोन मिनिटात. तर सर्वांनी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “15 सप्टेंबर आधी करा तुमचे आधार कार्ड अपडेट! नाहीतर होणार डोक्याला ताप”

Leave a Comment

error: Content is protected !!