गाई गोठा यजनेला अर्ज सुरू अशाप्रकारे करा अर्ज फक्त 5 मिनिटात मिळणार 100% अनुदान


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

agriculture schemes : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा )योजनेतून मशीनचा गोठा प्रकल्प करायचा झाल्यास. शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्याची बंधन घातलेले अट शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

👇👇👇👇

ज्यांची कमी उदाहरण आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेतून गोटा प्रकल्प करून दूध उत्पादन विकास करण्यात मर्यादा येत आहेत. त्यामुळे या योजनेतून गोठा प्रकल्पासाठी लावलेले फळबाग योजनेची अट शासनाने काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आणि ही अट कदाचित रद्द होऊ शकते.

👇👇👇👇

यासंबंधीचा मूळ शासन आदेश 3 फेब्रुवारी 2021 रोजी नियोजन विभागाने काढला आहे. शेतकरी पारंपरिक पद्धतीने म्हैस पालन करताना त्यांच्याकडे चांगला गोठा नसतो. त्यामुळे मलमूत्रांमध्ये जनावरे बसतात त्यातून त्यांची उत्पादन क्षमता कमी होते. शिवाय स्तनाचे अनेक आजार होतात. आणि जनावरे गमावली जातात. म्हणून सिमेंट काँक्रीट चा गोठा व वैरण घालण्यासाठी गव्हाण बांधण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. परंतु त्यासाठी शासनाने जे 77 हजार रुपये अनुदान मंजूर केले आहे. त्यातील 6हजार 188 हे अंकुशल खर्च.आणि 71 हजार रुपये दिले कुशल खर्चासाठी दिली आहेत.agriculture schemes

👇👇👇👇

जनावरांना गोठा बांधण्याचे अकुशल कुशल प्रमाण हे 8:92 आहे. त्यामुळे हे काम करताना जिल्ह्याचे 60:40 हे अकुशल- कुशल प्रमाण राखण्यासाठी शेतात किंवा बांधावर फळबाग लागवड करण्याची अट आहे. जो मुळातच अल्पभूधारक शेतकरी आहे. तो म्हैस पालन करून कुटुंबासाठी चार पैसे मिळवण्यासाठी धडपड करतो. परंतु त्याला या योजनेचा लाभ सहजासहजी मिळत नाही.

👇👇👇

त्यामुळे ही अट शिथिल करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून शासना कडे केली जात आहे .आणि जुलै 2022 मध्ये शेतकऱ्याने पत्र पाठवून मागणी केलेली आहे. परंतु शासनाकडून याबाबत काही उत्तर आलेले नाही. म्हणून शेतकरी अडचणीत आहे. काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही. आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळायचा शक्य नाही. चला तर मित्रांनो या योजनेतून अर्ज कसा करणार?याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत.

👇👇👇👇

मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला तुमची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. आणि तुमची सर्व माहिती भरावी लागेल. तुम्ही मोबाईलवरही करू शकता. पण जास्त करून शेतकऱ्याकडे स्मार्टफोन नसतो. त्यांना जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन हा ऑनलाईन प्रकारे अर्ज भरता येईल. व या योजनेचा लाभ घेता येईल. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आव्हान केंद्र सरकारकडून करण्यात आलेले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “गाई गोठा यजनेला अर्ज सुरू अशाप्रकारे करा अर्ज फक्त 5 मिनिटात मिळणार 100% अनुदान”

Leave a Comment

error: Content is protected !!