शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! पिक विमा पासून वंचित शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ पिक विमा,लवकर करा हे काम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

crop insurance update :-शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील शेतकरी राहिले आहेत. जे शेतकरी 2023 च्या खरीप व रब्बी पिक विमा पासून वंचित राहिले आहे अशा शेतकऱ्यांना आता लवकर लवकर पिक विम्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

👇👇👆👆

राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक विमा कंपनीने 2013 च्या खरीप हंगामातील महाराष्ट्रातील सर जिल्ह्यातील एकूण दोन लाख 24000 482 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 138 कोटी 51 लाख रुपये रक्कम जमा केले आहे. रब्बी हंगामातील पात्र 56 हजार 989 शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहे. जे शेतकरी पिक विमा पासून वंचित राहिले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी आता लवकर लवकर त्यांना पीक इमेज रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

👇👇👇👇

रब्बी हंगामातील कपाशी अंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने अद्याप पैसे दिले नाहीत. तरीसुद्धा खरीप हंगामातील सतरा हजार 821 शेतकऱ्यांना कंपनीने काही कारणास्तव अपात्र केल आहे. परंतु आता त्या शेतकऱ्यांना पिक विमा घेण्याची कंपनीने केले आहे.

👇👇👇👇

ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत रब्बी हंगामातील पिक विमा भेटला नाही अशा शेतकऱ्यांना आता पिक विमा कंपनी लवकरात लवकर पिक विमा देणार असल्याची माहिती समोर. त्यामुळे आता तुकाराम यांची भेट घेऊन चर्चा केली व सरकारने कंपनीला वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा देवा असे आवाहन केले आहे.crop insurance update

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!