कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यावर्षी कापसाला मिळणार इतका दर ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton market price : खर तर गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. परंतु पावसाबाबत बोलायचं झाल्यास यंदा पावसाने चांगली हजेरी लावली आहे. यावर्षी वेळेत पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पेरणी ही वेळ झालेली आहे. शेतकऱ्यांचे पीक सध्या रानामध्ये बहरत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्याही चेहऱ्यावरती आनंद आलेला आहे. Cotton market price

👇👇👇👇

परंतु गेल्या वर्षी अशी परिस्थिती नव्हती अनेक ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. उत्पन्नात ही मोठ्या प्रमाणात घट झालेली होती. तसेच शेतकऱ्यांना बाजार भाव ही अपेक्षित असा मिळालेला नव्हता.

👇👇👇👇

परंतु यांना तसे चित्र नाही यांना अपेक्षित असा पाऊस झाल्याने उत्पन्नात ही वाढ होणार आहे. यंदा कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन खरीप हंगामातील कापूस बाजारात येण्यास सुरुवात झालेली असून नवीन कापसाला सुरुवातीलाच गेल्या वर्षीपेक्षा जास्त दर मिळालेला आहे. यंदा नवीन कापूस आल्याने सात हजार 153 चा दर मिळालेला आहे.

👇👇👇👇

राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी कापसाला चांगला भाव मिळेल अशा अपेक्षेने कापूस घरामध्ये साठवून ठेवला होता. परंतु तो कापूस आता शेतकऱ्यांनी विकायला काढलेला आहे. या शेतकऱ्यांना चांगला दर मिळणे अपेक्षित आहे. गेल्यावर्षी वास्तविक 22 ला गाठींची निर्मिती टार्गेट जिनिंग उद्योजकांनी ठेवले होते पण केवळ 15 लाख गाठींची निर्मिती झाली आहे.

तरी यंदाच्या नवीन खरीप हंगामामध्ये कापसाचा अधिक उत्पादन होईल यंदा कापसाला खुल्या बाजारात साधारणता 7000 जर राहिला असा अंदाज बाजार तज्ञांनी व्यक्त केला आहे तसेच किमान 25 लाख गाठींची निर्मिती होईल असा देखील अंदाज जिनिंग उद्योजकांनी व्यक्त केलेला आहे.

👇👇👇👇

परंतु आता यंदा शेतकऱ्यांना किती भाव मिळतो व गेल्या वर्षी सारखी परिस्थिती शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय अशी शक्यता बाजारामध्ये निर्माण झालेले आहे परंतु अजून मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झालेली नाही या ठिकाणी दसऱ्यानिमित्त कापूस खरेदी सुरुवात होत असते आता नव्या कापसाला काय दर मिळतो याच्याकडे आता पाहण्यासारखे राहणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!