यावर्षी कापसाला मिळणार 10 हजार रुपये पेक्षा जास्त भाव ! आली मोठी माहिती समोर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market News : यंदा महाराष्ट्रत चांगला पाऊस झाल्याने. कापसाचे पिके चांगले आहेत. सर्व शेतकरी आता चिंतेत आहे की यावर्षी कापसाला भाव मिळतो की नाही? पण त्यांना चिंता करण्याची गरज राहणार नाही. यंदा कापसाला चांगलाच भाव मिळणार आहे. असे तज्ञांनी त्यांचा अंदाज व्यक्त केला आहे. आणि सध्या सरकीच्या दरात वाढ झाली आहे. या वाढीमुळे कापसावर ही परिणाम होणार आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रात पुन्हा झाले पावसाचे आगमन! या जिल्ह्यात होणार आज अति मुसलधार पाऊस.

महाराष्ट्रात अमरावती,यवतमाळ, अकोला, वाशिम ,बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यात महत्त्वाचे कापूसच पीक आहे. आणि हे पीक आता एकदम उत्तम प्रतीचे आहे. म्हणून तज्ञना असे वाटते की, यंदा कापसाला भाव चांगलाच राहणार आहे. मागच्या वर्षी कापसाचे दर काही जास्त नव्हते. फक्त सात हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल ने कापूस शेतकऱ्यांनी विकला.Cotton Market News

हे पण वाचा :- महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली नवीन योजना मिळणार दरमहा इतका पगार?

Cotton Market News: यंदा शेतकऱ्याला वाटतं आहे की मागच्या भावापेक्षा जास्त दर यावर्षी कापसाला मिळावा. यावर्षीचा कापूस पुढील महिन्यात येणार आहे. सध्या सरकीच्या दरात वाढ झाली आहे.त्यामुळे कापसाचे दरातील वाढ होण्याची शक्यता आहे. सरकी आणि सरकी ढेपणे यंदा मोठा भाव घेतला आहे. सध्या सरकीचे दर चार हजार तीनशे रुपये आहे. मग कापसाचा भाव असाच वाढणार आहे. सरकीचे भाव वाढल्याने कापसाचे भाव आपोआप वाढणारच आहे,असे तज्ञ म्हणत आहेत.

अनेक शेतकरी कापसाची साठवणूक करतात. साठवणूक करणे फायदेशीर ठरणार नाही. कारण की राज्यभरात अनेक भागात मोठे गोदामी असतात. आणि अशा ठिकाणी कापूस साठवला जातो. पण काही शेतकरी आपल्या घरातच कापूस साठवून ठेवतात. आणि तो कापूस खराब होतो. कमी दराने विकला जातो. कधीच कापूस साठवून ठेवू नका. मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी काही भागात कापूस साठवून ठेवला होता. आणि तो कापूस खराब झाला. त्याच्या भावात ही कपात पाहिला मिळाली.Cotton Market News

हे पण वाचा :- Pm विश्वकर्मा योजनेत मोठा बदल ! आता या तरुणांना ही मिळणार 3 हजार महिना.

यंदा शेतकऱ्यांना कापसाचा दर बारा ते तेरा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा असा अंदाज व्यक्त होत आहे. आणि हा अंदाज खरा ठरू शकतो. यंदा कापूस चांगला प्रकारे आहे. आणि यंदा कापसाची लागवड ही जास्त झाली आहे. सरकीचे भाव वाढल्यामुळे ,कापसाचे ही भाव वाढणार आहे असा अंदाज व्यक्त होत आहे. अनेक तज्ञ आपला-आपला अंदाज व्यक्त करीत आहेत. आणि कापसाला सुद्धा पुढच्या महिन्यात ही सुरुवात होणार आहे. म्हणजे दिवाळीच्या आत आपल्याला कापूस वेचावा लागेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!