Crop Insurance | 2023 च्या खरीप पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या खरीप हंगामाच्या पीक विम्याची रक्कम सोयगाव तालुक्यामधील 22524 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 15 सप्टेंबर पासून जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
👇👇👇👇
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व पिक विमा कंपनीने एकाच गटामधील दोन पेक्षा अधिक शेतकरी असलेल्या सामाजिक क्षेत्रामधील काही शेतकऱ्यांचे अर्ज सामान्य दिल्याच्या कारणावरून अपात्र ठरविण्यात आलेले आहे. पिक विमा कंपनीकडून सामाजक क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती पत्र न दिल्याने महसूल विभागाच्या पीक पेरा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्राची लागवड नसलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मधून अपत्र करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीला पत्र देऊनही पदराची ठोस कारणे करण्यात यावी असे पत्र देण्यात आलेले आहे त्यांचे अद्याप उत्तर आलेले नाही.
👇👇👇👇
या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात यादी जाहीर
त्यामुळेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी हराम झाला आहे शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणी सापडलेला आहे त्यामध्ये 100% पीक विम्याचे नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासन केली आहे आता ही मदत शेतकऱ्यांना कधी मिळते याच्याकडे पाहणे गरजेचे आहे.Crop Insurance