शेतकऱ्यांना पिक विम्याची मंजूर ! या 6 जिल्ह्यातील मका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1927 कोटी मंजूर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop insurance update :- मागील वर्षी दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटला आहे, राजे सरकारने सहा जिल्ह्यासाठी 927 कोटी रुपये मंजूर केले आहे. या जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 656 कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. मका व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरू झाली आहे.

👇👇👇👇

2023 मधील खरीप हंगामात राज्यामधील एकूण 7 621 कोटी रुपयांचा विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. परंतु पिक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबवण्यात येत आहे म्हणजेच या ठिकाणी पिक विमा हप्त्याचे 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई झालेली आहे त्या ठिकाणी 110% पर्यंत पिक विमा नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन हे देत आहे.

👇👇👇👇

खरीप 2023 मधील मंजूर रक्कम पैकी पिक विमा कंपनीमार्फत 5469 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली व राहिलेली रक्कम नुकसान भरपाई पैकी १९२७ कोटीची नुकसान भरपाई वाटप ही प्रलंबित सर्वात जास्त पिक विमा नुकसान भरपाई एकट्या नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून घ्यायची आहे.

👇👇👇👇

या पार्श्वभूमीवर स्वातंत्र भारत पक्षाकडून दिनांक 30 सप्टेंबर रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्याच दरम्यान 30 सप्टेंबर चे रात्री ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगर सह जिल्ह्याचा प्रलंबित असलेला पिक पिक विमा रक्कम याला मंजुरी दिली आहे. तर 10 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.

या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार पीक विमा रक्कम जमा

2023 मध्ये प्रलंबित पिक विमा आज पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक मधील शेतकऱ्यांकरिता ६५६ कोटी रुपये जळगाव येथील शेतकऱ्यांना 470 कोटी रुपये अहमदनगर 713 कोटी रुपये सोलापूर 2.66 कोटी रुपये सातारा 27.73 कोटी रुपये. शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे.Crop insurance update

👇👇👇👇

1 thought on “शेतकऱ्यांना पिक विम्याची मंजूर ! या 6 जिल्ह्यातील मका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1927 कोटी मंजूर”

Leave a Comment

error: Content is protected !!