Croup insurance update : राज्यात गत वर्षी 2023 आणि 24 मधील आंबिया बहार मधील मंजूर नुकसान भरपाई थोड्याच कालावधीत. शेतकऱ्यांचे बँक खात्यावर विमा कंपनी मार्फत जमा करण्यात येणार आहे. असल्याची माहिती कृषी संचालक व विस्तार आणि प्रशिक्षण अधिकारी विनयकुमार आवटे यांनी ही माहिती काल झालेल्या बैठकीत दिली.
👇👇👇👇
कापूस सोयाबीन अनुदान यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
कापूस सोयाबीन अनुदान यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
कापूस सोयाबीन अनुदानासाठी आता करावी लागणार ई – केवायसी तरच मिळणार 10,000 हजार रुपये घरी बसल्या करा केवायसी फक्त 5 मिनिटांमध्ये
👇👇☝️☝️
येथे क्लिक करून करा ई -केवायसी
त्यामध्ये कमी-जास्त पाऊस कमी जास्त, तापमान आद्रता वेगळे वारे ,आवळे पाऊस, गारपिट असे विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन. शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. या बाबीचा विचार करून राज्यात आंबिया बहार मध्ये संत्रा ,मौसमी, काजू, डाळिंब, आंबा, केळी ,द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई ,यांना फळविकांसाठी महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबविण्यात येत आहे.आणि वरीलपैकी सर्व फळबाग शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होणार आहे.
👇👇👇👇
कापूस सोयाबीन अनुदान यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
त्यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान रुपये 344 कोटी हे शासनाने मंजूर केले असून. ते विमा कंपनीला दिल्यानंतर केंद्र शासनाकडून दुसरा अनुदानात विमा कंपन्यांना दिला जाईल.हा आंबिया बहार 2023 आणि 24 हंगामासाठी आतापर्यंत निर्धारित झालेले नुकसान भरपाई 814 कोटी रुपये आहे. ही शेतकऱ्यांचे बँक खात्यावर विमा कंपनी मार्फत लवकरच जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना लवकरच या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.