शेतकऱ्यांनो गाय व म्हशी पालन करा ! व कमवा लाख रुपये महिन्याला सरकार च्या वतीने मिळणार 50% अनुदान


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Desi cow subsidy scheme : नुकतेच राज्य शासनाने देशी गाईला राज्य माता व गोमाता म्हणून घोषित केले आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील देशी गाईंच्या संकेत वाढ करून त्यांच्या संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायीच्या पालन पोषनासाठी व पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी शासन एका गाईच्या पालन पोषनासाठी 50 रुपये अनुदान देणार आहे.

👇👇👇👇

असा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. म्हणून मित्रांनो या योजनेत शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून हा व्यवसाय अत्यंत उपयोगी आहे. कारण की मित्रांनो शेतकऱ्यांना याच्यामधून उत्पन्नही मिळणार आहे आणि सरकारच्या वतीने अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना ठरू शकते.

👇👇👇👇

भाकड झालेल्या जनावरांचे पालन पोषण करण्यास शेतकरी आणि पशुपालकांना कठीण होत असते. त्यामुळे असे भाकड जनावर एक तर मोकाट सोडली जातात किंवा गो शाळेला दिले जातात. शेतकऱ्यांनी पशुपालक अशा भाकड जनावराकडे दुर्लक्ष करू नये, म्हणून देशी गाईचे पालन पोषण करणाऱ्यांना शासनाच्या वतीने दररोज पन्नास रुपये अनुदान दिले जाणार आहे. शासनाकडून दिली जाणारी रक्कम मात्र अत्यंत कमी असून एका जनावरांचे पारंपरसाठी गोशाळेला किंवा शेतकऱ्यांना दिवसासाठी पन्नास रुपये पेक्षाही जास्त खर्च येतो. असे तज्ञाचे म्हणणे आहे. परंतु सरकारचे वतीने असे सांगण्यात आले आहे की या अनुदानात पुढे वाढ करण्यात येणार आहे.

👇👇👇👇

मित्रांनो राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रत्येक गाय प्रति दिन पन्नास रुपये असा अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तरी गोशाळा यांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शासन निर्णय नमूद करण्यात आले आहे. याचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही होणार असून, शेतीच्या जोड व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल असे. या योजनेचा हेतू आहे असे राज्य सरकारने म्हटले आहे.

👇👇👇👇

गाईच्या दुधात शरीर पोषनासाठी महत्त्वाचे अन्नघटक असतात. त्यामुळे गाईचे दूध हे पवित्र मानले जाते. व देशी गाईचे दुधाचे मानवी आहारातील महत्त्व लक्षात घेऊन. गाईच्या संवर्धनासाठी शासनाने पावले उचलले आहेत. त्यामुळे गो संवर्धन अधिक सूकर होणार आहे. गो पालकांना यातून प्रोत्साहन मिळणार आहे. परंतु शासनाच्या वतीने दिले जाणारे अनुदान कमी आहे.गाईच्या संगोपन करण्यासाठी जास्त खर्च येतो, पण काही प्रमाणात का होईना या अनुदानामुळे दिलासा मिळणार आहे.

अशी सर्व शेतकऱ्याकडून चर्चा होत आहे. तर मित्रांनो तुमच्या डोक्यात हा जोड व्यवसाय करण्याचा विचार आला असेल तर अत्यंत चांगला विचार आहे. कारण की सरकारच्या वतीने तुम्हाला प्रत्येक गाय प्रतिदिन पन्नास रुपयेचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही सरकारचे वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.Desi cow subsidy scheme

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!