electricity bill view : राज्याचेतील सर्व वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण की याचा फायदा संपूर्ण राज्यातील वीज ग्राहकांना होणार आहे. राज्यातील जे वीज ग्राहक वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीची निवड करतात ते बिलात 0.5% सूट साठी पात्र ठरणार आहे. असे महावितरण ने स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले तिसऱ्या हप्त्याचे पैसे ! तुम्हाला मिळाले की नाही तपासा ?
जॉईन इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटर कमिशन च्या नवीन आद्य देशातून असे म्हटले आहे की,पेमेंट ऑनलाईन केल्यास लो टेन्शन ग्राहकांना आणि हाय टेन्शन ग्राहकांना अनुक्रमे 0.5% आणि 0.25% सूट दिली जाणार आहे. असे त्यांच्या नवीन बातमी द्वारे कळविण्यात आले आहे.
सध्याच्या परिस्थितीत उदाहरण, गोवा वीज खाते सध्या ग्राहकांनी जर आपले वीज बिल तारखेच्या सात दिवस अगोदर भरले तर त्यांना 1.25% सूट देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. जे इ आर सी च्या नव्या अधिसूचनेबाबत वीज खात्याचे अधिकारीला विचारले असता.त्याने सांगितले की आम्ही जे ईआरसीच्या नवीन अधिसूचना अभ्यास करून पुढील निर्णय घेऊ. जीआरसीच्या ताज्या आधी सूचनेत अर्ज मंजूर करण्यासाठी काल मर्यादा स्पष्ट केलेले आहे .अल्पवधीत नवीन वीज जोडणे मिळाल्यास मदत होणार आहे असे त्यांनी माहिती दिली आहे.
हे पण वाचा:- यावर्षी कापसाला मिळणार 10 हजार रुपये पेक्षा जास्त भाव ! आली मोठी माहिती समोर
तर मित्रांनो बघितले तर, गोवा आणि काही केंद्रशासित प्रदेशांना लागू असलेला जे e rc च्या नव्या आदेशानुसार, ज्यांनी वीज जोडणी साठी आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत, त्या शहरी ग्राहकांना तीन दिवसात कनेक्शन मिळणे आवश्यक आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना अर्ज भरल्याच्या तारखेपासून 30 दिवसात विद्युत कनेक्शन मिळणार आहे असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे.
पूर्वी विज जोडणी साठी अर्ज क्लियर करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतेही कालमर्यादा नव्हती परंतु आता या वीज जोडणी करण्यासाठी अर्ज प्रक्रिया लागू करण्यात आलेले आहे. पण आता तुम्ही अर्ज प्रक्रिया केली तर तुम्हाला वीज कनेक्शन मिळणार आहे. अन्यथा मिळणार नाही. त्या सोबतच नव नवीन लाभ ही वीज ग्राहकांना मिळणार आहे. ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या आणखीन एक लाख म्हणजे विस्ताराची कामे मंजूर करण्यासाठी किंवा ट्रान्सफॉर्मर ची क्षमता वाढवण्यासाठी 90 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे.ही बातमी वीज ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनाही या योजनेला होणार आहे.
4 thoughts on “जे ग्राहक ऑनलाईन बिल भरणार त्यांना मिळणार 20% सूट महावितरण चा मोठा निर्णय”