Farmer ID card : येत्या काळात केंद्र सरकार शेतकऱ्यांना आधार कार्ड सारखे, युनिक ओळखपत्र वाटप करणार आहे. कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी नुकतीच हि माहिती दिली आहे. ते म्हणाले की कृषी क्षेत्रात सुद्धा आता आपण डिजिटल सेवा सुरू करणार आहोत. आणि हे पाऊल आता या क्षेत्राकडे महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे.
हे पण वाचा:- कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेला होणार 10,000 हजार रुपये जमा
लवकरच देशभरात शेतकऱ्याची नोंदणी सुरू करून .प्रत्येक शेतकऱ्याला आधार कार्ड प्रमाणे, एक युनिक ओळखपत्र देणार आहेत.