Ganesh idol direction according to vastu : घरात गणपतीचे प्रतिष्ठापणा करताना काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते. गणपतीची मूर्ती घरात कोणतीही दिशेला ठेवून चालत नाही. गणपतीची तसबीर लावतानाही वास्तुशास्त्राचे काही नियम पाळावे लागतात.
या दिवशी 4,000 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार pm किसान योजनेचे पैसे ! यादी पाहा
घरात देवाची मूर्ती किंवा फोटो लावताना ती कोणत्या दिशेला असावी याची अनेकांना ज्ञान नसते. अशावेळी चुकीच्या दिशेला देवाचा फोटो लागल्यास घरावर वरिष्ठ ओढवण्याची शक्यता असते. सनातन धर्मात देवाची प्रतिष्ठापना, त्यांच्या बसणे ची जागा, व्यवहारा किंवा देवाचा फोटो कोणत्या दिशेला तोंड करून आहे .अशा बारीक सारीक गोष्टींना अन्याय साधारण महत्व असते. या सगळ्या गोष्टी अचूक पाळल्यास संबंधित देवतेची कृपादृष्टी घरावर कायम राहते.
गणपती आराध्य दैवत मानले जाते. कोणत्याही शुभकार्याची किंवा कोणत्याही पूजा विधीची सुरुवात करताना. सुरुवातीला गणपतीचे नामकरण केले जाते. महाराष्ट्रात एकंदरीत विचार केल्यास गणपती ही इष्टदेवता आहे. त्यामुळे अनेक घरांच्या देव्हार्यात आणि भिंतीवर गणपतीचा फोटो लावला जातो. मात्र या फोटोचे तोंड कोणत्या दिशेला असावे, याबाबत बऱ्याचदा संभ्रम पाहायला मिळतो. Ganesh idol direction according to vastu
लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार दुसऱ्या टप्प्यातील पैसे तारिक फिक्स
याशिवाय एखाद्या कुटुंबाने घरात पहिल्यांदाच गणपती बसायचा ठरले तर .तो कोणत्या दिशेला असावा याबाबत अनेक प्रश्न पडतात. वास्तुशास्त्रानुसार याचे काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. हे नियम पाळल्यास आपल्याला घरात किंवा कार्यालयात सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात.
• ऑफिस किंवा कार्यालयात गणपतीची कोणती फोटो लावाल?
तुम्हाला ऑफिसमध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावायचे असेल .तर उभा असलेले गणपतीचे तसबीर योग्य ठरेल. यामुळे तुमचे कार्यालयातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल. मात्र हे करताना एक गोष्ट देण्यात ठेवावी ती म्हणजे गणपतीची मूर्ती किंवा तसेच तोंड चुकूनही दक्षिण दिशेला असू नये ,त्यामुळे त्रास सहन करावा लागू शकतो.
या दिवशी 4,000 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार pm किसान योजनेचे पैसे ! यादी पाहा
- गणपतीची फोटो साठी योग्य दिशा कोणती असावी ?
वास्तुशास्त्रानुसार घराचे उत्तर कोपऱ्यातील जागा गणपतीची मूर्ती लावण्यासाठी योग्य मानले जाते. चुकूनही गणपतीचा फोटो घराच्या दक्षिण कोपऱ्यात लावू नये, अन्यथा अनर्थ होण्याची शक्यता असते.