सरकारच्या वतीने मिळणार 80% अनुदान! लगेचच अर्ज करा शेवटचे दोन दिवस बाकी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government scheme : महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि या घोषणेत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. या निर्णयांमध्ये एक योजना सुरू करण्याचे ठरवले आहे. आणि ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. चला तर आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ. कशी आहे योजना? योजनेसाठी पात्रता काय असणार? या योजनेचा उद्देश काय? कागदपत्रे कशी लागणार? किती टक्के अनुदान मिळणार? कोण पात्र असणार या योजनेसाठी? वरीलपैकी सर्व प्रश्नाचे उत्तर आपण देणार आहोत.

👇👇☝️☝️

महाराष्ट्रातील बहुतांशी लोक हे मुख्य व्यवसाय म्हणून शेती करीत असतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी जोड व्यवसाय सुरू करावे लागत आहेत. कारण की कमी जास्त पाऊस झाला की शेतात आपल्याला काही परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना जोड व्यवसाय सुरू करावे लागतात. जोड व्यवसाय म्हणजे शेतकरी शेळी, मेंढी, तसेच गाई ,म्हशी पालन करतात. व त्यांच्या मधून उत्पन्न काढतात. पण आणि गरीब गुरीब शेतकरी ज्यांच्या कडे भांडवल नाही. ते शेतकरी या जोड व्यवसायापासून वंचित राहतात. अशा सर्व शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार अनेक योजना ही राबवतात. त्यामधली सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे.

👇👇☝️☝️

“राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” या योजनेपासून आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळाला आहे. या योजनेमध्ये राज्य शासनाच्या वतीने राजे यशवंतराव होळकर योजनेतून शेळी आणि मेंढी गटासाठी 75 टक्के अनुदान राज्य सरकार देत आहेत. यात एकदा अर्ज केला की पाच वर्षात कधीही तुमची निवड केली जाते.आणि तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जातो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गत राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबवण्यात येते. तर मित्रांनो आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही पुढीलपैकी अर्ज केला तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

☝️☝️👇👇

यासाठी मेंढ्यासाठी चराई अनुदान, शेळी मेंढीपालनासाठी जागा खरेदी अनुदान, कुकुट पक्षाचे खरेदी आणि संगोपनासाठी अनुदान मिळते. यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.शेळी, मेंढी गटासाठी 75 टक्के अनुदान लाभार्थ्यांना या मंडळामार्फत दिले जात आहे. त्यासोबतच स्ताई आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सुविधा 20 मेंढ्या अधिक एक नर अशा गटाचे वाटप केले जाते. त्यामुळे या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होतो. जे शेतकरी भटकंती करून मेंढी पालन करत असतात त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.

👇👇👇👇

तर मित्रांनो,तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. तुमच्याकडे पुढीलपैकी कागदपत्रे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जातीचा दाखला, मेंढी पालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासोबतच बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र, शेड बांधकामासाठी स्वतःची किमान एक गुंठा जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मित्रांनो वरीलपैकी तुम्हाला सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्ही या योजनेचा अर्ज तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन करू शकता. आणि या योजनेचा लाभ देखील घेऊ शकतात.Government scheme

👇👇👇👇

1 thought on “सरकारच्या वतीने मिळणार 80% अनुदान! लगेचच अर्ज करा शेवटचे दोन दिवस बाकी”

Leave a Comment

error: Content is protected !!