केंद्र सरकारच्या नवीन योजनेमधून लाडक्या बहिणींना मिळणार 6,000 रुपये लवकर करा हे काम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government scheme for women : केंद्र सरकारचे वतिने महिलांसाठी अनेक योजना राबवली जात आहेत. त्यामधील ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत महिलाना मिळणार वर्षाला सहा हजार रुपये. तर चला आता मित्रांनो या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ. कोण कोण या योजनेत पात्र असणार? या योजनेसाठी पात्रता काय असणार? वरीलपैकी सर्व प्रश्नाचे उत्तर आपण देणार आहोत. आणि अर्ज कसा करायचा हे सुद्धा बघणार आहोत.

👇👇👇👇

केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवत असतात त्यामधील ही एक योजना अत्यंत महत्त्वाची आहे. ही योजना केंद्र सरकारची आहे. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योजनेमधली ही एक महत्त्वाची योजना आहे. ज्या माहीला पहिल्या वेळ गरोदर असल्यास,त्या मातांना तीन टप्प्यात पाच हजार रुपये आणि दुसऱ्या वेळी गरोदर असल्या तीन टप्पे मध्ये सहा हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे. तर मित्रांनो या योजनेचे नाव पंतप्रधान मात्तत्वं वंदना योजना आहे. या योजनेत अनेक महिलांना ज्या गरोदर आहे. त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची योजना ठरली आहे.

👇👇☝️☝️

तर चला तो मित्रांनो, कोणत्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात? याबद्दल आपण पाहू. भारतातील रहिवासी असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळू शकतो. आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. तर सर्वच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे. तर महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांना सर्वात प्रथम या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. आणि तिथे त्यांना त्यांची नोंद करावी लागणार आहे. मग त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

☝️☝️👇👇

महिलांनी सर्वात प्रथम या वेबसाईटवर जाऊन https://wcd.Delhi.gov.in या वेबसाईटवर जाऊन पात्र गरोदर मातांना आपला अर्ज सादर करावा लागणार आहे. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून देखील महिलांना या योजनेचा अर्ज करता येणार आहे. तर या योजनेसाठी गरोदर मातांना लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहे. आधार कार्ड, बाळाचा जन्माचा दाखला, रहिवासी दाखला ,जात प्रमाणपत्र ,पॅनकार्ड ,अशी महत्त्वाची कागदपत्रे त्या महिलांना फॉर्म मध्ये भरावी लागणार आहे.

👇👇👇👇

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही योजना गरोदर महिलांसाठी असून या योजनेअंतर्गत गरोदर मातांना आर्थिक लाभ पुरावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. बालकाचे चांगले संगोपन व्हावे. त्यांना चांगले शिक्षण मिळावे व त्यांचे चांगले पोषण व्हावे यासाठी केंद्र सरकारने ही महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत कोणतेही राज्यातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे. ती महीला फक्त भारताची रहिवासी असणे आवश्यक आहे.government scheme for women

👇👇👇👇

error: Content is protected !!