लाडक्या बहिणींना सरकारकडून दिवाळीची भेट ! पात्र महिलेला 3,000 हजार रुपये देणार तारीख फिक्स


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki Bahin Yojana :- नुकतीच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे . या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1,500 हजार रुपये दिले जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारने महिलांना तीन महिन्याची चार हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे.

👇👇👇👇

माझी लाडकी बहीण योजनेला मोबाइल मधून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल झालेल्या सभांमध्ये लाडके बहिणीसाठी एक मोठी घोषणा केली आहे. लडकी बहीण योजनेची ऑक्टोबर व नोव्हेंबर चे पैसे आम्ही 10 ऑक्टोबर पर्यंत देणार आहोत.

👇👇👇👇

माझी लाडकी बहीण योजनेला मोबाइल मधून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अजित पवार यांनी सभेमध्ये सांगितले आहे की, मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेवर 46000 कोटी खर्च करीत आहे. केंद्र सरकार आपल्या विचाराचे असल्याने आम्ही सांगितल्याबरोबर कांदा निवरती देखील बंदी उठवली व आमच्या योजनेमुळे अनेक महिलांना फायदा झाला आहे. त्याचबरोबर सरकार आल्यास सर्व योजना पुढील पाच वर्षे सुरू राहणार असे देखील म्हणाले.ladki Bahin Yojana

👇👇👇👇

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!