LPG Gas Cylinder New Update: महिलांना आर्थिक समृद्धी आणि सामाजिक सक्षमीकरण देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक शक्तिशाली योजना राबवल्या जात आहेत. तुम्हाला माहिती आहे की सरकार महिलांना 300 रुपये गॅस सिलेंडर वर सबसिडी मिळत आहे. त्याचबरोबर आता महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. काय आहे राज्य सरकारची योजना जाणून घेऊया सविस्तर माहिती.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👆👆
येथे क्लिक करून पहा
👇👇👇
या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्र सरकारच्या नवीन योजनेमधून लाडक्या बहिणींना मिळणार 6,000 रुपये लवकर करा हे काम
👇👇👆👆
येथे क्लिक करून करा अर्ज
एकनाथ शिंदे महाराष्ट्र सरकार महिलांना दरवर्षी 1500 रुपये देण्यासोबत तीन मोफत एलपीजी सिलिंडर देणार आहे. सरकार लवकरच ही योजना राबवणार आहे. आदेश काढण्याचे कामही राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर !बारावीच्या परीक्षेमध्ये यंदा मोठा बदल
👆👆👇👇
येथे क्लिक करून पहा नवीन वेळापत्रक
या योजनेंतर्गत 14.2 किलोचे तीन गॅस सिलिंडर मोफत मिळतील, ज्याचा सहज लाभ घेता येईल. 1 जुलै 2024 नंतर जारी केलेल्या शिधापत्रिकाधारकांना हा लाभ मिळणार नाही. अनुदानाची रक्कम सरकारकडून थेट खात्यात हस्तांतरित केली जाईल. 300 रुपये सबसिडी म्हणून खात्यात जमा केले जातील.