फक्त अर्ज करा आणि मिळवा 100% मागेल त्याला सौर कृषी पंप योजना करा मोबाईल मधून दोन मिनिटात अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Magel tyala krushi pump yojana : केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही मिळून शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या योजना आणतच असतात.त्यापैकी ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत अनेक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. मित्रांनो अनेक शेतकरी या योजनेचा लाभ ही घेतलेला आहे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर झटपट करा अर्ज करा. तर मित्रांनो आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. ही योजना फक्त शेतकऱ्यांनाच लागू होणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना म्हणजे अत्यंत उपयोगी असणार आहे.

👇👇👇👇

सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांमध्ये राबविण्यात येत आहे. मित्रांनो ही योजना केंद्र सरकारची असून या योजनेत तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कम भरायची आहे.संपूर्ण तुम्हाला राहिलेली रक्कम अनुदाना च्या स्वरूपात भेटून जाईल. तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. शेतीच्या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीला दिवसा वीज पुरवठा होणे खूप गरजेच्या असले कारणाने केंद्र सरकारने या योजना राबवण्याचे ठरवले आहे. कारण की मागच्या वर्षी आपण पाहिलेच आहे की शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी रात्री पाणी द्यावे लागले आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा घेऊन शेतकरी आपल्या शेतात दिवसा पाणी देऊ शकतात.

👇👇👇👇

मित्रांनो या योजनेबद्दल सविस्तर पाहिले की, शेतकऱ्यांना शेतीसाठी व सिंचनाकरिता केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती पॅनल व कृषी पंप असा संपूर्ण सेट देण्यात येणार आहे. सरकारच्या मागेल त्याला सौर कृषी पंप या योजने अंतर्गत ही योजना राबवली जात आहे. राज्यातील महावितरणाच्या माध्यमातून सहा महिन्याच्या कालावधीत सौर पंप बसवण्याचा जवळपास 50 हजाराचा टप्पा पार करण्यात आलेला आहे तसेच याबाबत युद्ध पातळीवर काम सुरू असल्याची माहिती देखील महावितरणचे अध्यक्ष लोकेशचंद्र यांनी दिली आहे.

👇👇👇👇

लोकेशचंद्र म्हणाले की, शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा तसेच लोड शेडिंग किंवा वीज बिलाच्या कुठल्या प्रकारची चिंता नसणे. हे सौर कृषी पंपाची वैशिष्ट्य आहे .असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा आणि ही योजना लोकप्रिय ठरणार आहे असेही ते म्हणाले.

शेतकरी मित्रांनो सौर ऊर्जा निर्मिती पेनाचे माध्यमातून 25 वर्षापर्यंत वीज निर्मिती होत असल्यामुळे एकदा हा संच शेतामध्ये बसवला की शेतकऱ्यांना जवळपास 25 वर्षापर्यंत काहीच टेन्शन राहणार नाही. त्यांच्या कंपनीच्या मार्फत दहा वर्षेपर्यंत तुम्हाला गॅरंटी मिळणार आहे. म्हणजेच काही अडथळा निर्माण झाला तरी ते सुधारून देणार आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना वीजबिलापासून सुटका होणार आहे. आणि तुम्हाला शेतात दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. असे लोकेश चंद्र म्हणाले.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!