राज्य सरकारने घेतला एक महत्त्वाचा निर्णय, तर याच शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई यादी पाहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Nuksan bharpai 2024 : यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अजूनहि काही भागात पाऊस मुसळधार स्वरूपाचा चालूच आहे. यावर्षीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार तत्पर्य आहे.

या जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी जाहीर इथे क्लिक करून पाहा यादी

आणि आता याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी .सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे .त्यांना मदत करणे या उद्देशाने जिरायती पिकाचे , नुकसानासाठी सरकारकडून याआधी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये दिले जात होते. आणि दोन हेक्टरीपर्यंत दिले जात होते. परंतु आता ही मर्यादा वाढवली आहे, ती म्हणजे आता प्रत्येक हेक्टरी 13600 रुपये प्रति हेक्टर च्या मर्यादित सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे. सर्व शेतकरी आनंदीत आहेत.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मोफत मिळणार करा फक्त हे काम ! राज्य सरकारची नवीन मोठी घोषणा

याबाबत महाराष्ट्र सरकारने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती देखील दिलेली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांची या पावसामध्ये नुकसान झालेले आहे. त्यांच्यासाठी सरकारकडून मदत होणार आहे .याबाबत सरकारने अधिकृत घोषणाही केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच अनुदान स्वरूपात ही रक्कम मिळणार आहे. या रकमेत मोठा बदल करण्यात आला आहे. तब्बल तीन हजारांनी वाढ करण्यात आलेली आहे.Maharashtra Nuksan bharpai 2024

हे पण वाचा :- दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ! या तारखेला जमा होणार बँक अकाउंट मध्ये अनुदानाची रक्कम

महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाळ्यात भाताचे पीक घेतले जाते. परंतु भाताचे पीक लावल्यानंतर काही दिवसांनी अत्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला .आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले हि अवस्था आपल्याला पाहण्यात आले आहे. या नुकसानात शेतकऱ्यांना फटका बसू नये म्हणून . शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई म्हणून हे अनुदान दिले जाणार आहे. आता या शेतकऱ्याना नुकसान भरपाई देण्यास. सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपत्तीग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठी मदत दिली जाणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!