Maharashtra weather update : आज घरोघरी गणरायाचा आगमन होणार आहे. आज गणरायाच्या आगमनाला वरण राजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी, लावली आहे तर काही भागात विश्रांती घेतली आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर ! यादीमध्ये नाव पहा
आज पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेला काय दिवसांमध्ये झालेल्या मुसलधार पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकाचे मोठे नुकसान झाला आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबर पर्यंत मुसलधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने सातारा, पुणे ,रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस मुसलदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काय दिवसात विश्रांती घेतलेला मान्सूनचे वारे राज्यात कालपासून पुन्हा सक्रिय झाले असून,
Pm विश्वकर्मा योजनेत मोठा बदल ! आता या तरुणांना ही मिळणार 3 हजार महिना.
गणपतीचे आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबर पर्यंत येलो अलर्ट तर. पुणे, सातारा, रायगड ,सिंधुदुर्ग रत्नागिरी ,जिल्ह्यात सात ते नऊ सप्टेंबर पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
कोकण ,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण ,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तनात आली आहे .मात्र मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज आहे. एकदम मान्सून राज्यात सक्रिय झाल्यावर. मात्र त्या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. बंगालचे उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून. त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे .
या दिवशी 4,000 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार pm किसान योजनेचे पैसे ! यादी पाहा
हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम उत्तर, पश्चिम दक्षिण छत्तीसगड ,उत्तर विदर्भ ,दक्षिण मध्य प्रदेशाकडे सरकारने शक्यता वर्तनात आले आहे .त्यामुळे राज्याचे पावसाचे तीव्रता काल शुक्रवारी वाढली .त्यामुळे सात ते 9 सप्टेंबर दरम्यान कोकणासह, पुणे ,सातारा, घाटमाता भागात अतिवृष्टी ची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाने निवृत्त हवामान विभाग प्रमुख. डॉक्टर अनुपम कश्यप यांनी दिली आहे.
5 thoughts on “या भागात होणार अति मुसलधार पाऊस ! हवामान विभागाने दीला नवीन हवामान अंदाज”