महात्मा फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत या शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर! येथे पहा यादी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mahatma phule karj mukti yojana : महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक योजना राबवले जात आहेत शेतकऱ्यांसाठी. त्यामधली ही एक अत्यंत महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेपासून लाखो शेतकऱ्यांना लाभ ही मिळाला आहे. तर मित्रांनो आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रथम या योजनेचे नाव “महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना” आहे. ही योजना राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे.

👇👇👇👇

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील 11836 शेतकऱ्यांच्या खात्यावर 46 कोटी 70 लाख रुपयांचा प्रोत्साहन पर लाभ राज्य शासनाच्या वतीने जमा करण्यात आला आहे. तर मित्रांनो या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात मदत करणार आहे. तर मित्रांनो अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे. जे वंचित शेतकरी राहिले आहे या योजनेपासून त्यांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. असे सरकार कडून आव्हान करण्यात आले आहेत.

👇👇👇👇

राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंतचा प्रोत्साहन पर लाभ दिला जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे. अशा 11,836 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 46.70 कोटी शासनाच्या वतीने जमा करण्यात आलेले आहे.तर उर्वरित निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. आणि शेतकऱ्यांना सांगितले आहे की, लवकरात लवकर आपली आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.

👇👇👇

आणि मित्रांनो या प्रोत्साहन पर लाभ योजना अंतर्गत 33 हजार 356 शेतकऱ्यांनी आधार प्रमानीकरण केले नसल्याने ऑगस्ट महिन्यात शासनाच्या मार्गदर्शनाखाली सांगण्यात आले होते की ,तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे परंतु या शेतकऱ्याने आधार प्रामाणिकरण केल्या नसल्याने त्यांना आता या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर आधार प्रामाणिकरण करून घ्यावे. तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे. आणि मित्रांनो या सर्व शेतकऱ्यांना आधार प्रामाणिकरण करण्यासाठी 12 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत संधी दिली होती. या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमानी करण केले आहेत. ते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. आणि त्यांच्या खात्यात एक ऑक्टोबर रोजी हा निधी सुद्धा जमा करण्यात आलेला आहे.

👇👇👇👇

आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची म्हणजे, मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार लाभ जे शेतकरी आधार प्रमानी करण करण्यापूर्वी मयत झाले.असे सर्व शेतकऱ्यांच्या वारसाची नावे योजनेचे पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रिया नंतर आधार प्रमानी करण करून योजनेचे लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. अशी माहिती सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेले आहे. आपल्यापैकी कोणी असे वारस असेल त्यांनी लवकरात लवकर हा अर्ज भरून घ्यावा. व या योजनेचा लाभ घ्यावा. असे राज्य सरकारचे वतीने सांगण्यात आले आहे.

👇👇👇👇

तर मित्रांनो, आतापर्यंत साडे 14 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.या योजनेमध्ये 2017 ते 18 2018 ते 2019 या तीन वर्षांमध्ये कोणतेही दोन वर्षात बँकेकडून पीक कर्जाची उचल करून नियमित परत केली आहे. अशा 14 लाख 50 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हजार तीनशे दहा कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. आणि हा लाभ पुढे दिला जाईल असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. आणि मित्रांनो जे शेतकरी पुढे कर्ज घेऊन नियमित परतफेड करीन.त्या शेतकऱ्यांना असा अनुदान दिला जाईल असेही सरकारने च्या वतीने सांगण्यात आले आहे.mahatma phule karj mukti yojana

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!