Majhi ladaki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात सर्वात चर्चेची योजना ठरली आहे. या योजनेत अनेक महिलांनी लाभ देखील भेटलेला आहे. ही योजना शिंदे सरकारने पावसाळी अधिवेशनात सुरू केलेली आहे. अजित दादांनी राज्य अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस ही योजनाची घोषणा केली. ही योजना अशी आहे की 21 ते 65 वर्षे वयोगटातील प्रत्येक महिलेला दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहे.
हे पण वाचा :- मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले 5 मोठे बदल! याच महिलांना मिळणार लाभ
पण या योजनेत अनेक अटी होत्या. अनेक पात्रता निकष होती. तरीदेखील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. परंतु अनेक महिलांनी या योजनेत घोटाळेबाजी केलेली आढळे आहे. ज्या महिलांना अनेक योजना चालू आहे त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे. त्याच्या कुटुंबात कोणीही एक सदस्य सरकारी नोकरी आहे .त्यांनी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. ते अपात्र असताना या योजनेत अर्ज भरले. व योजनेचा लाभ घेतला.
हे पण वाचा :- या दिवशी येणार लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे ! पण लवकर करावे लागणार हे काम
असे सर्व महिला कडून राज्य सरकार ने पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी. बुधवारी राज्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे.अशा महिलांनी सुद्धा लाडकी बहिणी योजना चा अर्ज केला आहे. व त्यांना लाभ हि मिळाला आहे. अशा तक्रारी सुद्धा समोर आलेले आहेत.
हे पण वाचा :- मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले 5 मोठे बदल! याच महिलांना मिळणार लाभ
म्हणून राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय लाडकी बहिण योजने संबंधित आहे. लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी अर्ज सादर केलेले आहे त्यांची छाननी केली जाणार आहे. व अपात्र आढळल्यास त्यांच्याकडून दंड ही आकारला जाणार आहे. आणि त्यांचे विरोधात बालकल्याण विभागाकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या निर्णयामुळे अनेक ज्या महिलांना गरज आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
2 thoughts on “राज्य सरकार या लाडक्या बहिणीकडून करणार पैसे वसूल काढला नवीन नियम !”