या यादीत नाव असेल तरच मिळणार लाडकी बहीणला 4 हजार 500 रुपये तपासा तुमचे नाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना ठरली आहे. शिंदे सरकारने या योजनेची घोषणा केलेली आहे. आणि अनेक महिलांच्या खात्यात या योजनेची रक्कम पाठवली आहे. परंतु अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अजूनही रक्कम जमा झालेली नाही. त्या कारणाने अनेक लाभार्थी महिला चिंतेत आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार की नाही? असा त्यांना प्रश्न पडलेला आहे. परंतु कालच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय स्पष्ट झालेला आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला शंभर टक्के पडणार असे बैठकीत मंत्री म्हणाले.

👇👇👇👇

आणि लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांची यादी देखील जाहीर करण्यात आलेले आहे. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला google चा वापर करायचा आहे. आणि तुम्ही तुमचे नाव येथे सर्च करून यादीमध्ये तुमचे नाव तपासायचे आहे. तुमचे नाव जर या यादीत असेल तर तुम्हाला शंभर टक्के या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या चालू महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात जे कोणी महिलांनी या योजनेत अर्ज केल्या आहेत त्या महिलांचे अर्ज छाननी सध्या चालू आहे. जे महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. त्यांना या योजनेचा लाभ 29 तारखेला दिला जाणार आहे.

👇👇👇👇

म्हणजेच मित्रांनो,29 सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे. असे कालच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाख पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि यापेक्षा अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. आणि काही महिलांना या योजनेची रक्कम ही त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेले आहेत. त्या महिलांना येत्या 29 सप्टेंबरला त्यांच्या खात्यात ही रक्कम दिली जाणार आहे.

👇👇👇👇

आणि ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केलेले आहे. त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात त्यांच्या खात्यात त्यांचे रक्कम जमा करण्यात आलेले आहे. त्या महिलांची संख्या तब्बल सात कोटी आहे. आणि ज्या महिलांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अर्ज केलेला आहे.त्यांचे अर्ज मंजूर होऊन त्यांच्या खात्यात 29 तारखेला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहे. असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. म्हणजेच काही दिवसात तुमच्या खात्यात ही रक्कम येणार आहे.Majhi ladaki Bahin Yojana

👇👇👇

तर तुम्ही तुमची जिल्ह्याची यादी कशी तपासणार? तुमचे नाव कसे तपासणार? त्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सर्व माहिती देणार आहोत. तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे जिल्ह्याच्या मुख्य वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमची यादी डाऊनलोड करायची आहे. तुम्हाला मंग तुमची एप्लीकेशन नंबर ,नाव मोबाईल नंबर, आणि अर्जाची स्थिती सांगण्यात येत आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे नाव किंवा एप्लीकेशन नंबरच्या आधारे तुमचं नाव तपासता येणार आहे. आणि मग तुम्हाला सगळ्यात शेवटी एप्लीकेशन स्टेटस हा पर्याय दिसेल. तुम्हाला त्याच्यावर क्लिक करावे लागेल. मग तुम्हाला किती हप्ते भेटले आणि का पुढचा हप्ता कधी भेटणार हे सगळं तुम्हाला कळणार तिथे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “या यादीत नाव असेल तरच मिळणार लाडकी बहीणला 4 हजार 500 रुपये तपासा तुमचे नाव”

Leave a Comment

error: Content is protected !!