एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्य सरकारने पगारात केली 8,000 हजार रुपयांनी वाढ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Msrtc strike update: महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर त्यांचा संप मागे घेतला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये. सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर.एसटी कर्मचारी संघटनाने त्यांचा संप मागे घेणार आहेत.

“मुख्यमंत्री योजनादूत” योजनेमध्ये आजच आपला अर्ज भरा 50,000 हजार तरुणांना मिळणार संधी

थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांची पाच हजार रुपयांची वेतन वाढीची मागणी असताना.सरकारने मूळ वेतनात साडेसहा हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या रखडलेले आर्थिक मागण्या मान्य करा. अन्यथा आम्ही संपावर जाऊ अशी भूमिका घेऊन एसटी कर्मचारी कृती समितीने सरकारला इशारा दिला होता.

त्यानंतर या गणेशोत्सवाच्या चाकरमान्याची गैरसोय नको अशी विनंती मंत्री उदय सावंत यांनी केली. सोमवारी कृती समिती आणि उदय सावंत यांच्यात तासभर चर्चा झाली. परंतु बैठकीत कोणता तोडगा निघाला नसल्याने.मुख्यमंत्र्यांसोबत च्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.Msrtc strike update

तुम्हाला यावर्षी “पिक विमा” येणार की नाही कसं चेक करणार? सोपी पद्धतनी चेक करा.

राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे, एसटी कामगारांना वेतन आणि महागाई भत्ता, घर भाडे भत्ता मिळावा ,एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5000 रुपये वेतन वाढ मिळावी. आणि अन्य आर्थिक मागणी एसटी कामगार कृती समितीने सरकारचे पुढे मांडले आहेत. तर काही दिवसावर गणेश चतुर्थी असल्याने. ज्यांनी आधीच बुकिंग केले होते त्यांना या संपाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तले जात होती. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला आहे.

या भागात होणार अति मुसलधार पाऊस ! हवामान विभागाने दीला नवीन हवामान अंदाज• तर या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यांना साडेसहा रुपये बोशिक पगारामध्ये वाढ दिली जाणार आहे. आणि या महिन्यापासून ही वाढ होईल म्हणजेच.ऑक्टोबर मध्ये जो पगार येईल ,तो त्या पगारात वाढ दिसणार आहे. यावर आता एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका येते याकडे आता सर्वात लक्ष लागलेलं आहे. तर हा संप मागे घेतल्यामुळे लाल परी ची चाक पुन्हा एकदा रस्त्यावर फिरताना दिसणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!