Mukhyamantri Yojnadoot : मुख्यमंत्री योजनादुत ही योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना ठरली आहे. ही योजना तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या योजनेअंतर्गत 50 हजार व्यक्तींना रोजगार मिळणार आहे. तर आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहू.
या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
तर मित्रांनो, शासनाचे विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी. मुख्यमंत्री योजना दूत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून. आता 17 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही या योजनेत अर्ज करू शकतात. आदुगर या योजनेची अंतिम मुदत समाप्त झाली होती. परंतु राज्य सरकारने नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुदत वाढविण्यात आलेली आहे. आता तुम्ही 17 सप्टेंबर पर्यंत या योजनेत अर्ज करू शकतात. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हे पण वाचा :- रेशन कार्डधारकांना मिळणार आनंदाचा शिधा ! या तारखेपासून होणार वाटपास सुरवात मिळणार 5 वस्तू
तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. तुम्हाला सर्वात प्रथम. WWW.mahayojanadoot.org. या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ही योजना माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. जे कोणी इच्छुक उमेदवार राहिले असतील.ते उमेदवार या तीन दिवसात अर्ज करू शकतात. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मुख्यमंत्री योजनादूध योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजना दूताना दरमहा दहा हजार रुपये मानधन देखील दिले जाणार आहे. या योजनेचा कालावधी सहा महिने असणार आहे. या योजनेसाठी इच्छुक उमेदवार ने आतापर्यंत एक लाख 66 हजार हून अधिक उमेदवारांनी आपली ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेली आहे. पण मित्रांनो या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही पात्रता आणि निकष आहेत. तुम्ही ते निकष पूर्ण केले तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मित्रांनो या योजनेत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर. सर्वात प्रथम तुमचे वय 18 ते 35 दरम्यान असायला पाहिजे. तुम्ही कोणतीही शाखेचे पदवीधर असायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे. तुम्हाला संगणक ज्ञान असले पाहिजे. तुमच्याकडे स्मार्टफोन असला पाहिजे. त्यासोबतच तुमचे आधार बँक पासबुकची सलग्न असणे आवश्यक आहे. या अटी तुम्ही पूर्ण केला तर.तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेणार आहात.