मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले 5 मोठे बदल! याच महिलांना मिळणार लाभ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Majhi ladaki Bahin Yojana : लाडकी बहिणी योजनेचे यशानंतर आता. शिवसेनेची लाडकी भेट, कुटुंब भेट, राबवली जाणार आहे. शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचणार आहेत. असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार दुसऱ्या टप्प्यातील पैसे तारिक फिक्स

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मोहीम अंतर्गत घरा -घरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत. प्रत्येक घरातील मुली आणि महिलांचं घरातील इतर सर्व सदस्यांना .राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ मिळतोय की नाही? तसेच जणांना मिळाला नसेल तर .त्यांना कुटुंबाला तात्काळ लाभ मिळून देण्यासाठी. शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्राची पूर्तता करणार आहेत.

राज्यातील दीड कोटी महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सर्व महिला आनंदीत आहेत. त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यांनी अजून एक योजना आणली आहे.

या दिवशी 4,000 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार pm किसान योजनेचे पैसे ! यादी पाहा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसैनिका कडून आदेश दिले आहेत. प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील सदस्यना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही? हे पाहायचे. आणि ज्यांना लाभ मिळत नसेल. त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तात्काळ प्रयत्न करायचे.Mukhymantri Majhi ladaki Bahin Yojana

विज बिल थकबाकीदाराना सरकारचा मोठा दिलासा! सरसकट विज बिल माफ.

लाडकी बहीण योजनेनंतर. आता शिवसेना लाडकी बहीण कुटुंब भेट. ही मोहीम सुरू करत आहेत. या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्ते दिवसात 10 घरी भेट देणार आहेत. या भेटीत कुटुंबाचे समस्या जाणून घेणार आहेत. दीड कोटी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. योजनेची अंमलबजावणी नवी नोंदणी, इतर जेष्ठ नागरिक, आणि युवकांच्या पर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नागरिकांना घरी भेट देणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!