या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले तिसऱ्या हप्त्याचे पैसे ! तुम्हाला मिळाले की नाही तपासा ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्र राज्यसरकार ने सुरु केलेली ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये मिळणार आहेत. आणि या योजनेचा अनेक महिलांनी लाभ ही घेतला आहे.

माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटीहून जास्त अर्ज प्राप्त झाले आहे. आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दोन हप्त्याचे पैसे देखील जमा झाले आहेत. महिला आता तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहे. त्यांना काही आता जास्त काळ वाट पाहायची आवश्यकता नाही. तिसरा हप्ता या तारखेला महिलांचे खात्यात येणार आहेत. असे राज्य चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

तर आज आपण या बातमीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तिसऱ्या हप्त्याचे पैसे कोणत्या तारखेला येणार ? असा प्रश्न अनेक महिलांना पडलेला आहे. तर आज आपण याचे सविस्तर उत्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो सविस्तर माहिती घेऊ.

हे पण वाचा :- सरकार देत आहे शेतकऱ्यांसाठी 100% मोफत फवारणी पंप ! आजच करा आपला अर्ज

तर मित्रांनो,माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता ज्या महिलांना आदुगर दोन हप्ते मिळाले आहेत. अशा महिलांना मिळणार आहे. असे अनेक जण सांगत आहेत. पण हे खरे नाही. ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत. अशा महिलांना सुद्धा हा हप्ता मिळणार आहे. जेणेकरून महिलांच्या मनात संभ्रम आहे ते नाहीसे होणार आहे. लवकरात लवकर तिसरा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. ज्या महिलांनी अजून अर्ज केले नाही.ते महिलांनी अर्ज करावे असे आव्हान ही राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

हे पण वाचा :- कांद्याच्या दरामध्ये तुफान वाढ ! जाणून घ्या आजचा नवीन बाजार भाव

सर्व महिलांनी आपले आधार बँक पासबुकशी संलग्न करणे आवश्यक आहे. जे महिलाचे आधार केवायचे आहे. त्या महिलांना या योजनेला मिळणार आहे. तर सर्व महिलांनी आपले आधार ई – केवायसी लवकरात लवकर करून घ्यावे असे आव्हाने करण्यात आले आहे. तर मित्रांनो आज 15 सप्टेंबरला महिलांचे खात्यात पैसे जमा होतील. असं अनेक जण मनत होते ,परंतु काही जमा झालेले नाही.Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana

हे पण वाचा :- महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली नवीन योजना मिळणार दरमहा इतका पगार?

पण लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याचे आणखीन वाट पाहावी लागणार आहे. कारण की डीबीटी मार्फत आपल्या खात्यावर पैसे येत असतात आणि ही अजून रक्कम त्यांच्यापाशी आलेली नाही. त्यांच्यापशी ही रक्कम आली की, ते लगेच आपल्या खात्यावर पैसे टाकणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणून महिलांनो काळजी करू नका. तुमच्या खात्यात नक्कीच पैसे येणार आहेत. आणि ज्या महिलांनी अजून अर्ज केले नाहीत. असे सर्व महिलांनी अर्ज करून घ्यावी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले तिसऱ्या हप्त्याचे पैसे ! तुम्हाला मिळाले की नाही तपासा ?”

Leave a Comment

error: Content is protected !!