Nuksan bharpai 2024 : राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे. राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती.त्यामुळे शेती पिकाचा नुकसान झालं. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय गुरुवारी सादर केला आहे.
Pm विश्वकर्मा योजनेत मोठा बदल ! आता या तरुणांना ही मिळणार 3 हजार महिना.
अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ ,यासारख्या नैसर्गिक आपत्तीत .शेती पिकाचा नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ठ अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना. जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमे 144 कोटी आणि 2109 कोटी रुपये दिले आहेत. तसेच जानेवारी ते मे 2024 दरम्यान अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना.Nuksan bharpai 2024
596 कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे. परंतु नोव्हेंबर 2023 जुलै 2024 दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्त कडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने 307 कोटी रुपयांचे निधी ला मंजुरी दिली आहे.
या भागात होणार अति मुसलधार पाऊस ! हवामान विभागाने दीला नवीन हवामान अंदाज
• या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधील या 26 जिल्ह्यांमध्ये समावेश आहे.
कोल्हापूर ,सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी बीड ,धाराशिव ,नांदेड, हिंगोली ,लातूर ,विदर्भातील अमरावती, नागपूर ,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला ,यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा ,तर कोकणातील ठाणे ,पालघर, रत्नागिरी ,रायगड ,आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे.
तुम्हाला यावर्षी “पिक विमा” येणार की नाही कसं चेक करणार? सोपी पद्धतनी चेक करा.
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा वितरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून. लाभार्थी शेतकऱ्यांचे थेट खात्यावर रक्कम जमा करण्याचे आदेश ही शासन निर्णय देण्यात आले आहेत.
दरम्यान अतिवृष्टीच्या मदतीवरून पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं होतं. राज्य सरकार वेळेवर शेतकऱ्यांना मदत करत नाही .असा आरोप हि विरोधाकडून करण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने हा आरोप फेटवला आहे.