शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीचे 54 कोटी मंजूर या शेतकऱ्याला मिळणार पैसे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima List 2024 Maharashtra : राज्यातील ऑगस्ट महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसलधार पावसामुळे शेतकऱ्यांना अनेक पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत करण्याचा सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो आज आपण या निर्णय कसा आहे व कोणत्या शेतकऱ्याने या योजने चा लाभ मिळणार आहे. आपण सर्व काही पाहणार आहोत.

👇👇👇👇

मित्रांनो बीड जिल्ह्यातील पाटोदा व आष्टी या दोन तालुक्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्याने पिकाचे नुकसान झाले होते.त्या नुकसान पोटी राज्य शासनाने 54 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही मदत बाधित शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे.यामुळे सदरील दोन तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणि मित्रांनो उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे. असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजेच काही लोकांना वाटेल की हे फक्त दोनच तालुक्यामध्ये हा विमा वितरित करण्यात येणार आहे असे नाही हा पिक विमा पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला वितरित केली जाणार आहे. कुठे व काही भागात अतिवृष्टी पाहून या अनुदानाचा वाटप केला जाणार आहे.

👇👇👇👇

मित्रांनो जून आणि जुलैमध्ये चांगलाच पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पाटोदा व आष्टी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती.त्यामुळे पिकाचे नुकसान झाले होते. अवकाळी मुळे पाटोदा तालुक्यातील 1318 शेतकऱ्यांचे 12903 तर आष्टी तालुक्यातील 64 हजार 81 शेतकऱ्यांचे 27,266 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले होते.महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून त्यासंबंधीत अहवाल सादर केला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासने 14169 हेक्टरवरील पिकांचे नुकसान पोटी 54 कोटी 62 लाख रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. राज्य शासनाने तात्काळ मंजुरी दिली आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांचे खात्यावर जमा केले जाणार आहे. असे राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे.

👇👇👇👇

शासनाने सुचित केल्यानुसार डीबीटी पोर्टल द्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या बँकेत निधी वितरित करण्याचे सूचना देण्यात आले आहेत.प्रपत्र मध्ये सर्व लाभार्थींची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक भरून संबंधित अधिकाऱ्यांनी ती तात्काळ मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी जिरायत पिके, बागेत पिके, व वार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विविध दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादित असल्याचे खात्यात निधी जमा करावे.कोणते लाभार्थ्यांना मदत देताना दुबार मदत दिली जाणार नाही.याची काळजी घ्यावी असा इतर सूचना देण्यात आल्या आहेत. आणि हे सूचना राज्य सरकारने सर्व कर्मचारी यांना दिले आहेत. Pik Vima List 2024 Maharashtra

👇👇👇👇

2 thoughts on “शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीचे 54 कोटी मंजूर या शेतकऱ्याला मिळणार पैसे”

Leave a Comment

error: Content is protected !!