या शेतकऱ्यांना मिळणार नाही पी एम किसान योजनेचा 18 हप्ता करावे लागणार हे काम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Beneficiary Status : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्यातील 4168 शेतकऱ्यांकडे दोन आधार क्रमांक असून या शेतकऱ्याने दोन तालाब घेतल्याचे समोर आले आहे अशा शेतकऱ्यांची एकच खाते चालू ठेवून दुसरे खाते बंद करण्याचे आदेश सर्व जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकाऱ्यांना केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत .तसे संबंधी शेतकरी शेतकऱ्याकडून रकमेची वसुली ही करण्यात येणार आहे. येत्या शनिवार या योजनेचा अठरावा हप्ता मिळणार असून दुरुस्ती केलेल्या सर्व शेतकऱ्यांना शनिवारी 18 वा हप्ता मिळणार असल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

👇👇👇👇

तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. कृषी आयुक्तालयाने या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांची संख्या कळवली असून. शेतकऱ्याकडून लेखी प्रपत्र मागविला आहेत. त्याच्या आधार क्रमांक चे खाते सुरू ठेवायचे आहे. तसे स्वीकार प्रपत्र व जे खातेधारक आहेत त्यांचे खाते बंद करायचे आहे.

👇👇👇👇

त्यांचे स्वतंत्र प्रपत्र द्यावे लागणार आहे. व बंद करण्यात येणाऱ्या आधार क्रमांकाचे खाते कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असून, या खात्यावर योजनेतून पूर्वी लाभ घेतलेल्या सर्व रकमाची वसुली करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर टाकण्यात आलेली आहे.

👇👇👇👇

अशा शेतकऱ्यांना या योजनेचा अठरावा हप्ता मिळणार नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आलेले आहे.तर योजनेचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत राज्यतील 8336 हा त्यांचे पडताळणी केली असता. चार हजार 168 शेतकऱ्याकडे 2 आधार कार्ड असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी शेतकरी या योजनेचा गैरवापर केला असून पण सरकारने यांच्या वर्गावर करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

👇👇👇👇

एकच आधार क्रमांक असल्यास त्याला सलग्न बॅंक खात्यात लाभाची रक्कम थेट जमा केली जाते.मात्र या खात्याच्या आधार दुरुस्ती प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. या खात्यांना दुबार आधार असल्याने दुरुस्ती झाल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याची सर्व लाभार्थ्यांनी दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले आहे.

👇👇👇👇

2 thoughts on “या शेतकऱ्यांना मिळणार नाही पी एम किसान योजनेचा 18 हप्ता करावे लागणार हे काम”

Leave a Comment

error: Content is protected !!