Pm Kisan Yojna: शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ते म्हणजे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कधी पडणार. की नाही पडणार ?शेतकरी चिंतेत आहे मात्र सरकारने त्याच्यावर तोडगा काढला आहे.
या दिवशी 4,000 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार pm किसान योजनेचे पैसे ! यादी पाहा
या दिवशी येणार लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे ! पण लवकर करावे लागणार हे काम
पीएम किसान चा अठरा हप्ता कधी मिळणार? सरकारने काढली नवीन तारीख.
तुम्ही घरबसल्या करा ऑनलाईन ई – केवायसी.
पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने ई – केवायसी कारणेसाढी सुविधा शासनाकडून उपलब्ध करण्यात आली आहे. तर अशा सोप्या पद्धतीने करा तुम्ही ऑनलाईन ई – केवायसी.
या दिवशी येणार लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे ! पण लवकर करावे लागणार हे काम
सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. Pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. नंतर तुम्हाला होम पेजवर फार्मर कॉर्नर सेक्शन मधील ई -केवायसी हा पर्याय दिसेल. तुम्हाला त्याच्यावर क्लिक करावे लागेल. पुढे ई – केवायसी पेजवर जाऊन आपला बारा अंकी आधार नंबर टाकावा लागेल. यानंतर सर्च ऑप्शन वर क्लिक करा.
आता आपला रजिस्टर मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. तुमचा मोबाईल नंबर टाकता असताना ओटीपी येईल. ओटीपी नंबर टाकून घ्या. नंतर सबमीट पर्यावर क्लिक करा. असे केल्यास तुमचे ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. असा तुम्हाला एक मेसेज येईल त्या मेसेजमध्ये लिहिलेले असेल की तुमची ई – केवायसी पूर्ण झालेली आहे.
5 thoughts on “Pm किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना करावे लागणार हे काम ! तरच मिळणार 2,000 हजार रुपये”