PM Vishwakarma Yojana: देशातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी.सरकार नेहमीच आर्थिक मदत करीत असते. सरकारच्या अनेक योजना या स्टार्टअप साठी राबवल्या जातात. तरुणांनी स्टार्टअप सुरू करून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. या उद्देशाने अनेक योजना राबवले जातात.
योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
( यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना) आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत ,2024 मध्ये विविध क्षेत्रातील कामगारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जाते. या योजनेअंतर्गत 19 सप्टेंबरला वर्धा येथे किट वाटप केले जाणार आहे .या योजनेमुळे लाखो कामगारांना मदत मिळणार आहे.PM Vishwakarma Yojana
या दिवशी 4,000 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार pm किसान योजनेचे पैसे ! यादी पाहा
पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे नक्की काय आहे ?
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत पिढ्यानपिढ्या करत असलेल्या व्यवसायांना. किंवा कामगारांचे कौशल्याला पाठिंबा दिला जातो. या योजनेत 18 ट्रेड ला आर्थिक मदत मिळते. धोबी ,लोहार ,मूर्तिकार या क्षेत्रातील कामगारांना मदत केली जाते. या योजनेत व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखाचे कर्ज देखील दिले जाते.
Cibil Score: आता घरबसल्या सिबिल स्कोर चेक करा…
या योजनेत लोन सोबत स्किल ट्रेनिंग प्रोग्राम देखील राबवला जातो. स्किल ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये नागरिकांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. त्याचे मार्केटिंग कसे करायचे हे शिकवले जाते. व्यवसाय सुरू करताना एक लाख रुपये दिले जातात. नंतर दोन लाख रुपये लोन दिले जाते. यानंतर स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सोबत पाचशे रुपयांची स्टायपेंड दिली जाते.
या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळतो ?
या योजनेला लाभ 18 ते 50 वयोगटातील नागरिक घेऊ शकतात. त्यांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण आणि कर्ज दिला जातो. तुम्ही या योजनेचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज दाखल करू शकतात. व या योजनेचा लाभ घेऊ शकतात
4 thoughts on “Pm विश्वकर्मा योजनेत मोठा बदल ! आता या तरुणांना ही मिळणार 3 हजार महिना.”