पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेचे माध्यमातून तुम्ही घरी बसून कमवू शकता 5 लाख रुपये महिना


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post office Scheme 2024 : काही व्यक्तीकडे एक जूट पैसा असतो .परंतु महिन्याला कसे डबल करायचे हे कळत नाही. कुठे गुंतवणुकाची सुद्धा माहित नसतं. त्याच्यासाठी ही योजना तुम्हाला लवकरात लवकर लखपती बनवनार.योजनेत गुंतवणूक करा.

पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजना मधून होणार पाच लाखापेक्षा जास्त कमाई.

जर तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर जॉईंट अकाउंट ओपन केल असेल.तर आणि पंधरा लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट केली असेल तर 7.4 टक्के व्याजदराने तुम्हाला दर महिना साडेनऊ हजार रुपये इनकम मिळणार आहे. अशाप्रकारे वर्षभरात 1,11,000 रुपयांची कमाई आरामशीर होणार. दरम्यान पाच वर्षाच्या हिशोबाने तुमच्या खात्यात .तब्बल पाच लाख 55 हजार रुपये जमा होणार आहे.

हे पण वाचा :- फक्त याच महिलांना मिळणार 4,500 रुपये !लाडकी बहीण योजनेअंतर्गत , बँक खात्यामध्ये पैसे जमा

जर तुम्ही सिंगल अकाउंट मध्ये 9 लाख रुपये गुंतवत असेल तर.तुम्हाला दर महिन्याला पाच हजार पाचशे रुपये व्याजदर मिळेल. या हिशोबाने एका वर्षामध्ये तुम्हाला 66,600 व्याजाचे मिळतील. अशा पद्धतीने तुम्ही पाच वर्षांमध्ये 3 लाख 33 हजाराचे मालक होणार आहेत. हे गुंतवणूक तुम्हाला नक्कीच करोडपती बनवणार आहे.

असे खात कोण उघडू शकत?

हे पण वाचा :- केंद्र सरकारने सुरू केली शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठी योजना! या शेतकऱ्याला होणार फायदा

पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम मध्ये .भारताचा प्रत्येक नागरिक स्वतःचा खात ओपन करू शकतो. सोबत सिंगल आणि जॉईंट अकाउंट देखील तुम्ही खोलू शकतात. फायदे ची गोष्ट म्हणजे ,जॉईन अकाउंट मध्ये तुम्ही आणि तुमच्या पत्नीच्या अकाउंट ओपन केलं तर .याचा तुम्हाला टीपटीने लाभ होणार आहे. फक्त पत्नीच नाही तर ,तुम्ही तुमच्या भावाबरोबर आणि घरातील इतर कोणत्याही सदस्य बरोबर जॉईंट अकाउंट उघडू शकता.

तुम्ही जॉइंट अकाउंट मध्ये किती रक्कम गुंतवता येईल.

जर तुम्ही सिंगल अकाउंट ओपन करत असाल तर, नऊ लाखापर्यंत पैसे गुतू शकतात. त्याचबरोबर जास्त इन्व्हेस्ट करणार तर फायदा देखील दुपटीने होणार. त्यामुळे जॉईड खातेधारकांना 15 लाखापर्यंत पैसे गुंतवायचे आहेत .तर तुम्हाला या स्कीमवर 7.4% व्याजदर मिळेल.Post office Scheme 2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!