Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहे. गणेश चतुर्थी निमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा हा काही लोकांना मिळणार नाही. अशी आपल्याला माहिती मिळाली आहे. तर मित्रांनो आज आपण या माहितीबद्दल सविस्तर पाहणार आहोत. ही माहिती खरी आहे की खोटी.
👇👇👇👇
या नागरिकांना मिळणार आनंदाचा शिधा यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तर मित्रांनो ,राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ई- केवायसी न करणाऱ्यांना.ऑक्टोबर महिन्यापासून रेशन मिळणार नसल्याची बातमी समोर येत आहे. आणि ही बातमी खरी ठरली आहे. आणि एवढ्यच नाही तर,31 ऑक्टोबर पर्यंत जे लोक इ-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत. त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
👇👇👇👇
या नागरिकांना मिळणार आनंदाचा शिधा यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून अशा व्यक्तींची नावे रद्द केली जाणार आहेत. यामुळे जर तुम्ही अजून ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर. लवकरात लवकर हे काम करून घ्यावे. असे आव्हान राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत, रेशन मिळवण्यासाठी पात्र कुटुंबांसाठी पीओएस मशीनद्वारे. शिधापत्रिकेत नोंद केलेले कुटुंबातील सर्व सदस्यांचे. ई -केवायसी आवश्यक आहे. रेशन कार्ड मध्ये नाव असणाऱ्या सर्व सदस्यांचे ई -केवायसी बायोमेट्रिक पडताळणी द्वारे करण्यास राज्य सरकारने आदेश दिले आहे.
पुढील सलग चार दिवस राहणार बँका बंद! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मित्रांनो तुम्हाला ई -केवायसी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या रेशन दुकानात जावे लागणार आहे. सोबतच तुम्हाला तुमचे आधार कार्ड न्यावे लागणार आहे. तुमची इ -केवायसी आधार कार्ड लिंक केल्यावरच पूर्ण होईल. रेशन कार्ड इ -केवायसी ची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. जर कोणत्याही ग्राहकाचे बोटाचे ठसे उपलब्ध नसतील तर. त्यांच्यासाठी आयरिस मशीन वापरून इ -केवायसी केली जाईल. असे राज्य सरकारच्या परिपत्रात जाहीर केलेले आहे.
या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले तिसऱ्या हप्त्याचे पैसे ! तुम्हाला मिळाले की नाही तपासा ?
रेशनच्या दुकानात तुम्हाला शास्त्रज्ञ हवे असेल तर.हे मिळवण्यासाठी कोणतेही परिस्थितीत तुम्हाला 30 सप्टेंबर पूर्वी करणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासून रेशन पासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच 31 ऑक्टोबर पर्यंत ई -केवायसी न केल्यास वंचित निवडलेला यादीत तुमचे नावे राष्ट्रीय सुरक्षा योजनेतून रद्द केले जाणार आहेत. असे राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे. म्हणून मित्रांनो लवकरात लवकर आपली आणि आपल्या कुटुंबाचे ई -केवायसी करून घ्यावे. अन्यथा तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार नाही. आणि यासोबत तुम्हाला कोणतेही स्वस्त धान्य दुकानात रेशन तुम्हाला मिळणार नाही.
5 thoughts on “या राशन कार्डधारकांना मिळणार नाही आनंदाचा शिधा लवकर करा हे काम ! तरच मिळणाऱ्या 5 वस्तू”