रेशन कार्डधारकांना मिळणार आनंदाचा शिधा ! या तारखेपासून होणार वाटपास सुरवात मिळणार 5 वस्तू


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card update : महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा या कार्यक्रमात .गरीब आणि गरजू लोकांसाठी शिधावाटप करण्यात येत असतो. ही योजना महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या वतीने राबविण्यात येते.

सरकार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देत आहे, असा करा अर्ज

या योजनेत शिधापत्रिका धारकास स्वस्त अन्नधान्य पुरवले जातात. पण आता शिंदे सरकारच्या वतीने , स्वस्त धान्य सोबत काही जीवनावश्यक वस्तू सुद्धा दिले जाणार आहेत. गणेश चतुर्थी निमित्त हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. या योजनेसाठी आपल्याकड कुपन असणे आवश्यक आहे.Ration card update

या योजनेअंतर्गत कोणत्या लाभार्थीला लाभ मिळणार आहे ?

ज्या लोकाकड अंतोदय अन्न योजना कुपन कार्ड आहे त्यांच्यासाठी, बी पी एल कुपन कार्ड, पांडुरंग कुपन सोडता सर्व कार्डधारकांसाठी हा आनंदाचा शिधा वाटप होणार आहे. व छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपुर विभागातील वर्धा या जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांसाठी हि योजना लागू आहे. या सर्वांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.

SBI मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, हा फॉर्म भरा खात्यात जमा होतील 11,000 रुपये

• आनंदाच्या शिधा सोबत कोणत्या जीवनआवश्यक वस्तू भेटणार आहेत?

1) चणाडाळ – एक किलो ग्रॅम.
2) सोयाबीन तेल- एक लिटर.
3) साखर- एक किलो.
4) रवा- एक किलो.

वरीलपैकी चार वस्तू आपल्याला मिळणार आहेत. त्यासाठी आपण या महिन्यातील 12 तारखेचे पुढे. या वस्तू मिळायला सुरुवात होणार आहे. हे वस्तू आपल्याला स्वस्त धान्य दुकानात भेटणार आहे. आपल्याला कुपणा सोबतच या चार वस्तू मिळणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “रेशन कार्डधारकांना मिळणार आनंदाचा शिधा ! या तारखेपासून होणार वाटपास सुरवात मिळणार 5 वस्तू”

Leave a Comment

error: Content is protected !!